वाघोलीतील बी.जे ल.एस. महाविद्यालयात ‘तंबाखू सेवनामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम व जनजागृती’ या विषयावर पोस्टर स्पर्धेचे उत्साहात आयोजन
जिवंतपणी नका देऊ मृत्यूला आमंत्रण, करून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, यासह अनेक आकर्षक व हृदयस्पर्शी तंबाखूमुक्तीचे संदेश देत पोस्टर स्पर्धा साजरी वाघोली :- दि. ३० डिसेंबर भारतीय जैन संघटनेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात एक समाजोपयोगी तसेचआजच्या काळात अत्यंत पथदर्शी व तरुणाईला व्यवसानांपासून दूर ठेवण्यासाठी तंबाखू सेवनामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम व जनजागृती या विषयावर …