माजी विद्यार्थ्यांच्या वतीने बीजेएस वसतीगृहातील विद्यार्थ्यांना मकर संक्रांती निमित्त तिळगुळ वाटप
वाघोली (ता. हवेली) प्रत्येकाने आपल्यातील माणुसकी जपत, कटू अनुभव, प्रसंग विसरत जीवनात गोडवा निर्माण करत गोड बोलावं, आपल्या बोलण्याने इतरांच्या डोळ्यात अश्रू येवू नयेत त्याच्या काळजाला व भावनेला ठेच पोहचू नये यासाठी आपण कमी पण गोड व मितभाषी बोलत समाजात एकमेकांविषयी गोडवा निर्माण करत माणुसकीची सामाजिक भावना जपायला हवी असे बीजेएस महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघटनेने आयोजित…