
‘भारतीय जैन संघटने’च्या महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन: ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी यशाचा नवा मार्ग
वाघोली (ता.हवेली) भारतीय जैन संघटनेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी सोपी करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये आता ‘स्पर्धा परीक्षा केंद्र’ सुरू झाले आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना थेट गावातच उच्च दर्जाचे मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. देवा जाधवर: नव्या युगातील स्पर्धा परीक्षांचा मंत्र- उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून स्पर्धा…