धक्कादायक ! शिक्रापुरात जुन्या वादातून एकाला कोयत्याने मारहाण
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मोटार दुरुस्ती करणाऱ्या एकाला मोटार दुरुस्तीच्या कारणाने बोलावून घेत जुन्या वादातून कोयत्याच्या उलट्या बाजूने मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे चार अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मोटार दुरुस्ती करणारे अजितकुमार जैसवार घरी असताना त्यांना अज्ञात व्यक्तीने फोन करुन मोटार दुरुस्ती…