![जल्लोषपूर्ण भव्य रॅलीत ॲड.अशोक पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल स्वराज्य टाइम्स](https://swarajyatimesnews.com/wp-content/uploads/2024/10/IMG_20241024_204746-600x400.jpg)
जल्लोषपूर्ण भव्य रॅलीत ॲड.अशोक पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल
महाविकास आघाडीचे भव्य शक्तीप्रदर्शन शिरूर (ता. शिरूर) महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार ॲड. अशोक रावसाहेब पवार यांनी शिरूर विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख संजय सातव, सरपंच वसुंधरा उबाळे यांच्यासह हजारो समर्थक, नागरिक,महिला भगिनी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात…