![शिरूर करांनो घोडगंगा कारखान्याची कसलीच काळजी करू नका. कारखाना कसा सुरु होत नाही, तेच मी पाहतो. – शरद पवार स्वराज्य टाईम्स न्यूज](https://swarajyatimesnews.com/wp-content/uploads/2024/11/IMG_20241102_213830-1-e1730572733151.jpg)
शिरूर करांनो घोडगंगा कारखान्याची कसलीच काळजी करू नका. कारखाना कसा सुरु होत नाही, तेच मी पाहतो. – शरद पवार
विरोधकांकडे आरोपांसाठी फक्त “घोडगंगा” हेच एकमेव हत्यार आहे. बारामती – प्रचाराच्या पार्श्वभूमीवर घोडगंगा सहकारी साखर कारखाना मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. “शिरूरकरांनो, घोडगंगा कारखान्याची कसलीच काळजी करू नका. कारखाना सुरू करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन,” असे ठाम आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी दिले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल आणि सत्ता स्थापन झाल्यावर घोडगंगा…