यशवंत व घोडगंगा कारखाने सुरू करणार, माऊली कटके यांना निवडून द्या विकास म्हणजे काय असतो ते दाखवून देतो – अजित पवार
लोणी काळभोर (ता. हवेली) थेऊर येथील यशवंत व शिरूर तालुक्यातील घोडगंगा हे दोन्ही सहकारी साखर कारखाने सुरु करणार आहे. तसेच सोलापूर व अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवणार आहे.पूर्व हवेलीसाठी हडपसर महानगरपालिकेचे नियोजन आगामी काळात नागरिकांना विश्वासात घेऊन करणार असून तुम्ही माऊली उर्फ ज्ञानेश्वर कटके यांना निवडून द्या विकासहणजे काय असतो ते दाखवून देतो असे सूतोवाच…