theswarajyatimes@gmail.com

स्वराज्य टाईम्स न्यूज

धक्कादायक ! शाळेतील वादात नववीतील १४ वर्षांच्या विद्यार्थ्याने दुसऱ्याचा चिरला गळा 

नववीतील विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद पुणे – वार्षिक समारंभावरुन झालेल्या वादातून नववीतील विद्यार्थ्याचा वर्गातच काचेच्या तुकड्याने गळा चिरण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मांजरी भागतील एका शाळेत ही घटना घडली. याप्रकरणी एका १४ वर्षीय मुलाविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत १५ वर्षीय मुलगा जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

सरपंच रमेश गडदे यांच्या प्रयत्नांनी शिक्रापूर येथे २४ तासांच्या आत बसवली डी.पि.

शिक्रापूर (ता.शिरूर) येथे रिलायन्स पेट्रोल पंपाच्या शेजारील डी.पि. जळाल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय पाहता आदर्श सरपंच रमेश गडदे यांनी एम एस सी बीच्या सहकार्याने अवघ्या चोवीस तासात डी पि बसल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करत आभार मानले. शिक्रापूर येथील मोठी नागरी लोकसंख्या आलेल्या नागरी वस्तीची डी पि.जळाल्याने नागरिकांनी  आदर्श सरपंच रमेश गडदे यांच्याशी संपर्क साधला असता…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

वाडा पुनर्वसन येथे ९६ वर्षांच्या आजीने १४ व्यांदा विधानसभेला केले मतदान

मुलगा व नातू अशा तीन पिढ्यांनी बजावला मतदानाचा हक्क कोरेगाव भीमा – वाडा पुनर्वसन(ता. शिरूर) येथील ९६ वर्षांच्या आजीने व्हील चेअरवर बसून मतदान केंद्रावर येत आपला मतदानाचा हक्क बजावला असून इतरांना मतदान करण्याचे आवाहन केले. वृद्ध आजी मतदानाला आल्याचे पाहून मतदारांना आनंद वाटला व मतदान करण्याची प्रेरणा मिळाली.यावेळी ९६ वर्षांच्या आजिसह, मुलगा व नातू यांनी…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

शिरूर विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाची जय्यत तयारी 

शिरूर – १९८ शिरूर विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेसाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून,२०नोव्हेंबर रोजी ४५७ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. प्रशासनाने मतदारांना सुलभ मतदानाचा अनुभव देण्यासाठीवोटर हेल्प डेस्क, आरोग्य सुविधा, पाळणाघर, आणि विश्रांतीच्या व्यवस्था केल्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी बाळासाहेब म्हस्के यांनी ही माहिती दिली.   प्रचार संपला, नियमांची अंमलबजावणी…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

गुजरात येथील बुद्धिबळ स्पर्धेत दत्तात्रय ठाकूर यांना कांस्य पदक

बारामती – गुजरात मधील बडोदा येथे नुकत्याच झालेल्या ४६ व्या अखिल भारतीय विद्युत क्रीडा मंडळ स्पर्धेत महावितरणचे बारामती येथील उपव्यवस्थापक (वि. व ले.) दत्तात्रय ठाकूर यांना कांस्य पदक मिळाले आहे. या स्पर्धेत देशभरातील वीज क्षेत्रातील सर्व कंपन्यांचे संघ सहभागी झाले होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत ठाकूर यांना कांस्य पदक पटकावण्यात यश मिळाले असून त्यांनी यापूर्वीही…

Read More
स्वराज्य टाईस्म न्यूज

वाघोलीकरांचा स्वाभिमान गहाण टाकला नाही, मायमाऊलींचे प्रेम या भूमिपुत्रावर आहे – माऊली कटके

गेली १५ वर्षे मोठ्या भावाप्रमाणे आपण शिरूरला संधी दिली. आता लहान भावाची वेळ आहे. हवेलीला नक्की संधी मिळणार माऊली कटके यांच्या सांगता सभेला अलोट व अभूतपूर्व गर्दी वाघोली (ता. हवेली)”पैशाने वाघोलीकरांना विकत घेता येईल, असा समज करणाऱ्यांना जनता जागा दाखवेल. वाघोलीकरांचा स्वाभिमान गहाण टाकला गेलेला नाही, आणि मायमाऊलींचे प्रेम या भूमिपुत्रावर आहे,” असे भावनिक आवाहन…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

राज्यात १८,१९,२० व २३ तारखेला (ड्राय डे) मद्यविक्रीवर बंदी

१८ तारखेला प्रचार संपल्या संपल्या सायंकाळी सहा वाजल्यापासून मद्यविक्रीवर बंदी असेल. १९ तारखेला आणि मतदानाच्या दिवशी म्हणजेच २० तारखेलाही राज्यात ड्राय डे असेल. त्याचप्रमाणे मतमोजणीच्या दिवशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत मद्यविक्री बंद असेल. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये १८,१९,२० आणि २३ असे चार दिवस मद्यविक्री बंद असणार आहे. नेमकी ही मद्यविक्री बंदी कधी आणि कशी असेल पाहूयात… १८ नोव्हेंबर…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

चेतन तुपेंनी त्यांच्या वडिलांकडून निष्ठा काय असते ते शिकायला हवं होतं”, – शरद पवार

राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादीच्या अनेक आमदार कार्यकर्त्यांनी शरद पवारांची साथ सोडली. त्यामुळे साथ सोडून गेलेल्याल्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी शरद पवारांनी मैदानात उतरून जाहीर सभा घेतल्या. अशातच हडपसर मतदारसंघातील विद्यमान आमदार चेतन तुपे यांनीही पवारांची साथ सोडली. त्यानंतर शरद पवार गटाने शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांना उमेदवारी दिली. जगताप यांच्यासाठी पवारांनी आता एक मोठे ट्विट केले आहे….

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय”, प्रतिभा पवारांच्या हातातील फलकाने बारामतीसह राज्याचं वेधलं लक्ष

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून सर्व नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात सांगता सभांचं आयोजन केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांच्या पक्षाचे बारामतीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्यासाठी बारामतीत सभेचं आयोजन केलं आहे.यंदाच्या निवडणुकीतील शरद पवारांची ही सांगता सभा आहे. बारामतीत शरद पवारांच्या पक्षाने सांगता सभेची जोरदार…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

‘आजच्या सभेला जमलेली गर्दी बघता,माऊली कटके यांचा विजय आजच निश्चित झालेला आहे – उपमुख्यमंत्री अजित पवार

भावकी आज झोपणारच नाही न्हावरे (ता.शिरूर) आजच्या या प्रचार सभेला जमलेली गर्दी बघता माऊली कटके यांचा विजय आजच निश्चित झालेला आहे. याच विजयाच्या जोरावर सद्या बंद असलेला घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुढल्या वर्षी सुरु करणार आहे.सद्या उसाचा गळीत हंगाम सुरु झाला आहे. आपल्या उसाचे काय होणार? म्हणून शेतकरी वर्ग घाबरलेला आहे. मात्र शेतकऱ्यांनो तुम्ही घाबरू…

Read More
error: Content is protected !!