डोक्यात पहार घालून मुलाने केला जन्मदात्या पित्याचा निर्घृण खून
आबादी कलमुला (ता.पूर्णा) येथे प्लॉट नावावर करुन का देत नाही? या कारणावरून संतापलेल्या मुलाने डोक्यात लोखंडी सबल-पहार हाणून वडिलांचा निर्घृण खून केला.ही घटना बुधवारी (दि.२२) पावणेसहा वाजता घडली. शेख अकबर शेख आमीन असे संशयित आरोपीचे नाव आहे. तर शेख आमीन शेख पीर अहेमद (वय ६५) असे खून झालेल्या वडिलाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी…