राज्यात १८,१९,२० व २३ तारखेला (ड्राय डे) मद्यविक्रीवर बंदी
१८ तारखेला प्रचार संपल्या संपल्या सायंकाळी सहा वाजल्यापासून मद्यविक्रीवर बंदी असेल. १९ तारखेला आणि मतदानाच्या दिवशी म्हणजेच २० तारखेलाही राज्यात ड्राय डे असेल. त्याचप्रमाणे मतमोजणीच्या दिवशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत मद्यविक्री बंद असेल. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये १८,१९,२० आणि २३ असे चार दिवस मद्यविक्री बंद असणार आहे. नेमकी ही मद्यविक्री बंदी कधी आणि कशी असेल पाहूयात… १८ नोव्हेंबर…