स्वराज्य टाईम्स न्यूज

वडगाव शेरीमध्ये मिरवणुकीत हाय टेन्शन वायरला झेंड्याचा रॉड लागल्याने वीजेचा धक्क्याने एका युवकाचा मृत्यु, तिघे जखमी

चंदननगर – मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त जुलूस (मिरवणूक) काढण्यात आला होता. यावेळी रथावर चढून झेंडा फिरवणाऱ्या दोन तरुणांचा विजेचा जोरदार धक्का लागल्याची घटना घडली होती. यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता.तर दुसऱ्या तरुणाचा उपचारादरम्यान दुपारी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पुण्यातील वडगाव शेरी परिसरात आज सकाळी साडे अकराच्या पैगंबर जयंतीच्या निमित्ताने जुलूस काढण्यात आला…

Read More
स्वराज्य टाइम्स न्यूज

खेड पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक संदीप पर्वते यांचे ऑन ड्युटी हृदयविकाराने निधन 

पुणे – खेड पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक संदीप गोरक्ष पर्वते (वय ३५) यांचे कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले.     मुळगाव अकलूज, सोलापूर येथील रहिवासी असलेल्या पर्वते यांची काही महिन्यांपूर्वीच खेड येथे बदली झाली होती. सकाळी कामावर आल्यावर अचानक त्यांना झटका आला आणि तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला….

Read More
Swarajyatimesnews

शेतकऱ्यांना सौर कृषिपंपांमधून उत्पन्नाची नवी संधी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – शेतकऱ्यांना आता सौर कृषिपंपांमधून उत्पन्न मिळवण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. या नव्या योजनेअंतर्गत शेतकरी सौर पॅनेल्सद्वारे निर्मित अतिरिक्त वीज ग्रीडमध्ये विकू शकतील, ज्यातून त्यांना आर्थिक लाभ होईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. शुक्रवारी ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेच्या वेबसाईट आणि माहिती पुस्तिकेचे उद्घाटन करताना फडणवीस यांनी ही महत्त्वपूर्ण…

Read More
Swarajya times news

शेतजमिनीत ट्रान्सफार्मर व विद्युत खांब उभारणे विद्युत कंपनीला पडले महागात, ग्राहक आयोगाचा महत्त्वपूर्ण निकाल

नाशिक – शेतजमिनीत कोणतीही पूर्व परवानगी न घेता ट्रान्सफार्मर आणि विद्युत खांब उभारल्याबद्दल महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीला नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या प्रकरणात आयोगाने विद्युत कंपनीला ट्रान्सफार्मर, खांब आणि विद्युत वाहिन्या तात्काळ काढून घेण्याचे आदेश दिले असून, तोपर्यंत तक्रारदाराला दरमहा पाच हजार रुपये मोबदला देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच,…

Read More
स्वराज्य टाइम्स न्यूज

वाघोलीचा शंतनु वर्मा ठरला “बेस्ट राइजिंग स्टार ऑफ इंडिया” 

बॉलिवूड अभिनेते मिलिंद गुणाजी यांच्या हस्ते सन्मानित मुंबई – वाघोली येथील शंतनू वर्माने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कलेची छाप उमटवली आहे. २ सप्टेंबर रोजी मुंबईत आयोजित “इंट्रनॅशनल ग्लॅम आयकॉन २०२४” या भव्य कार्यक्रमात शंतनू वर्मा याला बॉलिवूड अभिनेता मिलिंद गुणाजी यांच्या हस्ते “बेस्ट राइजिंग स्टार ऑफ इंडिया” हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात शंतनूला…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

युवराज दळवी यांचा आमदार अशोक पवार यांच्या हस्ते सत्कार

शिवसेना(उद्धव ठाकरे) हवेली तालुका प्रमुख पदी निवडीबद्दल मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव वाघोली – शिवसेना प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,खासदार संजय राऊत यांच्या आदेशानुसार तर पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन आहेर,जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) हवेली तालुका प्रमुख पदी युवराज सुदाम दळवी यांची निवड झाल्याबद्दल युवराज दळवी यांचा सत्कार महाविकास आघाडीच्या वतीने आमदार…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

बीजेएस महाविद्यालयाच्या २९ वा वर्धापन दिन पानिपतकार विश्वास पाटील यांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात साजरा 

लेखन वास्तवावर आधारित असेल तर ते वाचकांना रुचकर वाटते – विश्वास पाटील वाघोली (ता.हवेली) कथा, कादंबरी लिहिताना भाषा शैली  महत्त्वाची असून कथा कादंबरीतील लेखन हे वास्तवावर आधारित असेल तर ते अधिक वाचकांना अधिक रुचकर वाटते,त्याच्या काळजाला भिडते त्यातून भावनिक व  वैचारिक मंथन होऊन वस्तवतेशी नाळ जोडली जाते.पानिपत, झाडाझुडती, पांगिरा, चंद्रमुखी, संभाजी, महानायक अशा अनेक कादंबऱ्या…

Read More
Swarajyatimesnewd

श्री व्यंकटेशकृपा शुगर मिल्स लि.ला “उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन” पुरस्काराने सन्मानित

शिरूर तालुक्यातील पश्चिम भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या श्री व्यंकटेशकृपा शुगर मिल्स लि., जातेगाव, यांनी अल्पावधीतच आपले नावारूप सिद्ध केले आहे. सन्माननीय संचालक मंडळ आणि सभासदांच्या आर्थिक प्रयत्नांमुळे कारखान्याने यशाच्या नवनवीन उंचीवर पोहोचण्याचा गौरव प्राप्त केला आहे. या उत्कृष्ट कार्यामुळे विस्मा संस्थेचा “उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन” पुरस्कार कारखान्याला प्रदान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यात कारखान्याचे…

Read More
Swarajyatimesnews

वाचनाने समृद्ध जीवन आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व घडते – सरपंच रुपाली दरेकर

सणसवाडी (ता. शिरूर) वाचन हे जीवनातील महत्त्वाचे साधन आहे, जे माणसाला ज्ञानी बनवते, जीवनाला योग्य दिशा देते.वाचन माणसातला माणूस घडविते, जीवनाला एक नवी दिशा देते, विचार करायला शिकविते, अंतर्मुख करते, त्याचप्रमाणे जीवनात योग्य- अयोग्य काय याची जाणीव करून देते त्याचे व्यक्तिमत्त्वही समृद्ध होते म्हणून वाचाल तर वाचाल असे प्रेरणादायी विचार सणसवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच रुपाली दगडू…

Read More
स्वराज्य टाइम्स न्यूज

‘महाराष्ट्र आयडॉल’ पुरस्काराने आदर्श ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस सन्मानित

तळेगाव ढमढेरे (ता.शिरुर) ग्रामपंचायतचे आदर्श ग्रामविकास अधिकारी राजेंद्र तुकाराम सात्रस यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र आयडॉल २०२४ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुण्यातील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक गंज पेठ येथे राजर्षी शाहू प्रतिष्ठान, दक्ष मराठी पत्रकार संघ, आणि जागृत शोध वृत्तपत्र यांच्या वतीने आयोजित या पुरस्कार सोहळ्यात सात्रस यांना हा सन्मान मिळाला.    राजेंद्र सात्रस यांनी…

Read More
error: Content is protected !!