Category: Uncategorized
शिरूर तालुक्यात गवंड्याने केला १३ वर्षाच्या मुलीचा लैंगिकछळ व बलात्कार
शिरूर तालुक्यातील काठापुर येथे एका घराचे काम करणाऱ्या सुरेश भगवान ढोकणे (वय ३९, रा. नागापूर, ता. जि. बीड) या मिस्तरीने घरातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा लैंगिक छ्ळ करुन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, शिरूर पोलिसांनी तातडीने शोध आरोपी सुरेश ढोकणे याला बेड्या ठोकल्या. याबाबत…
वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळी बीजेएस महाविद्यालयाचा हेरिटेज वॉक संपन्न
श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता.शिरूर) हे ठिकाण मराठ्यांच्या पराक्रमाचे, शौर्याचे व बलिदानाचे तेरावे ज्योतिर्लिंग व राष्ट्र तेजाचे धगधगते अग्निकुंड असून या भूमीत छत्रपती शंभूराजांचे रक्त आणि प्राण मिसळलेले असल्याने या भूमीचे श्रेष्ठ स्थान असून ते प्रेरणादायी आहे. मराठ्यांच्या इतिहासाची रक्तरंजित, चित्तथरारक असे जाज्वल्य पराक्रमाची साक्षीदार असलेली वीरभूमी म्हणजे वढू बुद्रुक असल्याचे प्रतिपादन संभाजी शिवले गुरुजी…
पुण्यातील फिरोदिया महाविद्यालयाचे हिवाळी शिबीर मुखईकरांसाठी संस्मरणीय
दिनांक २९ जानेवारी गेल्या तीन वर्षांपासून पुणे येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटी संस्थेचे नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयाकडून मुखई (ता.शिरूर) येथे ग्रामस्वच्छता सेवा सप्ताह आयोजित केला जातो. दरवर्षी ३० ते ३५ विद्यार्थी संख्येच्या सहभागाने गावात अनेक रचनात्मक बदल व कामे झाली. यात गावातील सर्व कुटुंबांची आर्थिक सर्व्हेक्षणे, प्रत्येक वर्षी एक माती बंधारा, सुमारे ३०० झाडांचे वृक्षारोपन, मोफत…
“कोरेगाव भीमात महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार आचल आगरवाल यांच्या हस्ते ध्वजवंदन, सरपंच संदीप ढेरंगेंनी केला खेळाडूंचा अनोखा सन्मान
कोरेगाव भीमा, ता. २८ , कोरेगाव भीमा (ता. शिरूर )येथील ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप ढेरंगे यांनी प्रजासत्ताक दिनी स्वतःचा ध्वजवंदनाचा मान महाराष्ट्र राज्य महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झालेल्या आँचल मनोज आगरवाल या गावातीलच गुणी खेळाडूंना देत समाजासमोर आदर्श घालून दिला असून महिला खेळाडूंचा सन्मान, मिळालेला मान गावातील गुणी महिला खेळाडूस देणे ही गावाप्रती असलेली सामाजिक…
दौंड हादरलं! तिच्यावर अत्याचार कर आणि मारून टाक’, शाळेतल्या पोरानं दिली सुपारी
शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीत पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका विद्यार्थ्याने एका विद्यार्थिनीवर आधी बलात्कार करावा, नंतर मारून टाकावं यासाठी सुपारी दिल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे संबधित शाळेने प्रकरण झाकण्याचा प्रयत्न केल्यानंतर मोठा वाद उद्भवला. मुख्याध्यापकसह दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल – दौंडच्या इंग्रजी शाळेमधील धक्कादायक प्रकार उघड आलाय. शाळेतीलच विद्यार्थिनीला…
डोक्यात पहार घालून मुलाने केला जन्मदात्या पित्याचा निर्घृण खून
आबादी कलमुला (ता.पूर्णा) येथे प्लॉट नावावर करुन का देत नाही? या कारणावरून संतापलेल्या मुलाने डोक्यात लोखंडी सबल-पहार हाणून वडिलांचा निर्घृण खून केला.ही घटना बुधवारी (दि.२२) पावणेसहा वाजता घडली. शेख अकबर शेख आमीन असे संशयित आरोपीचे नाव आहे. तर शेख आमीन शेख पीर अहेमद (वय ६५) असे खून झालेल्या वडिलाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी…
पुणे ग्रंथोत्सवात कवी संतोष काळे यांचा सन्मान
शिक्रापूर – दिनांक २५ जानेवारी, पुणे येथील महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, गांधी भवन, कोथरूड येथे आयोजित ग्रंथोत्सव २०२४ या दोन दिवसीय ग्रंथ महोत्सवामध्ये कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई, तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाने साहित्यप्रेमींना एकत्र आणले. दिनांक २३…
वडिलांच्या मृत्यूची वार्ता समजताच दुःख सहन न झाल्याने लाडक्या लेकीने संपविले जीवन
एकाच वेळी बापलेकिची निघाली अंत्ययात्रा नाशिक – दिनांक २५ जानेवारी. वडिलांच्या आकस्मिक निधनाच्या दुःखाने भावनाविवश होऊन २९ वर्षीय तरुणीने स्वतःच्या आयुष्याचा दुर्दैवी अंत केला. नाशिकच्या जेलरोड परिसरातील भीमनगर येथे ही हृदयद्रावक घटना घडली असून बापलेकीच्या मृत्यूने परिसरात दुःख व्यक्त करण्यात येत आहे. मारुती वाघमारे (वय ६५) यांना प्रकृती बिघडल्यानंतर बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले होते….
वाघोली करांच्या समस्या अनेक पण त्यांना सोडविणारा हक्काचा उपाय एक – अनिल सातव पाटील
वाघोलीतील पथदिवे, ड्रेनेज, आदी समस्या तत्काळ मार्गी लावल्याने नागरिकांमध्ये समाधान वाघोली (ता.हवेली) जनहिताच्या व्यापक व सर्वसमावेशक लोककल्याणकारी कामांचा उंचावणारा आलेख आणि समस्या सोडवण्यासाठी नागरिकांचा वाढता ओघ हीच जनसेवेची पावती असून समाजकारण करताना सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात आनंदात व सुख आणण्यासाठी प्रयत्न करणारा हक्काचा आपला माणूस, निम्म्या रात्रीला मदतीला धावणारा मनातला जन्सवक अशी जनमानसात प्रतिमा निर्माण करणारे…
धक्कादायक ! माजी खासदार स्व. किसनराव बाणखेले यांच्या मुलाची गळफास घेत आत्महत्या
मंचर – -माजी खासदार स्वर्गीय किसनराव बाणखेले यांचे धाकटे चिरंजीव विकास किसनराव बानखेले (वय ५२) यांनी गुरुवार, दि. २३ रोजी मंचर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून आत्महत्येमागील कारण अस्पष्ट आहे.विकास बाणखेले यांच्या आत्महत्येमुळे मंचरसह पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात दुःख व्यक्त करणार येत आहे विकास किसनराव बाणखेले हे नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी…
