Swarajyatimesneww

कोरेगाव भीमा येथे ऊस पाचट व्यवस्थापन व नैसर्गिक शेती कार्यशाळा उत्साहात संपन्न

ऊसाचे पाचट हे सोन्यासारखे असून त्याचा योग्य वापर केल्यास जमिनीची सुपीकता वाढवता येते – विकास चव्हाण दिनांक १० फेब्रुवारी  कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग, ग्रामपंचायत कोरेगाव भीमा आणि विविध विकास कार्यकारी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस पाचट व्यवस्थापन व नैसर्गिक शेतीवर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यावेळी शेतकऱ्यांनी शेती विषयक विविध विषयांचे…

Read More
Swarajyatimesnews

पुण्यातल्या आजोबांचा नादच खुळा ! नातवंडांच्या वाढदिवसाला ठेवला रघुवीर खेडकरांचा तमाशा 

पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यात एका आजोबांनी आपल्या नातवांसाठी चक्क महाराष्ट्रातील सगळ्यात महागडा तमाशा बूक केल्याची घटना समोर आली आहे. नातवांच्या वाढदिवसाचा उपक्रम म्हणून त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.पण अशाप्रकारे वाढदिवासाठी आजोबांनी तमाशा बूक केल्यानं परिसरात एकच चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी तमाशासाठी दीड लाख रुपये खर्च केल्याने आजोबांच्या या दिलदारपणाचं सर्वत्र कौतुक होत आहे….

Read More
Swarajyatimesnews

जेजुरी देवदर्शनाहून परतणाऱ्या डॉक्टर बहिण भावाचा अपघातात मृत्यू ; तर डॉक्टर नवदाम्पत्य गंभीर जखमी 

बीड जिल्ह्यातील अहमदपूर-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात डॉक्टर बहीण-भावाचा मृत्यू झाला तर . डॉकटर नवदाम्पत्य गंभीर जखमी झाल्याची ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.डॉ. ओम ज्ञानोबा चव्हाण आणि त्यांची चुलत बहीण डॉ. मृणाली शिंदे अशी मृतांची नावे आहेत. मानवत तालुक्यातील वझुर बु. येथील हे दोघे डॉक्टर जेजुरी येथे खंडेरायाचे दर्शन घेऊन परतत होते. कार (एम.एच.२२, ए.एम.४७५१)…

Read More
Swarajyatimesnews

शिक्रापूर ग्राम पंचायतीच्या वतीने ‘होम मिनिस्टर’ खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

महिला आरोग्य शिबीर, व्याख्यान, रोजगार मार्गदर्शन व विविध महिला स्पर्धांचे आयोजन शिक्रापूर (ता.शिरूर) येथे आदर्श  सरपंच रमेश गडदे व सर्व ग्राम पंचायत सदस्यांच्या संकल्पनेतून मकर संक्रांतीच्या निमित्ताने आरोग्य शिबिरात  महिला भगीनिंच्या आरोग्याची तपासणी व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य शिबीर, व्याख्यान,होम मिनिस्टरयावेळी विजेत्या पाच महिला भगिनींना पैठणी, ओहन, मिक्सर, पंखा, इस्त्री,कुकर अशा बक्षिसांची…

Read More
Swarajyatimesnews

भीषण अपघात: जुन्नरमध्ये ५० प्रवासी बसची स्टेरिंग मोडली, चालकाची केबिन झाली चक्काचूर..

पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. पुणे नाशिक महामार्गावर एका खासगी बसने भरधाव वेगात येत एका कंटेनरला धडक दिली आहे.या अपघातात ४० ते ५० जण जखमी झाल्याची माहिती आहे. भल्या पहाटे ४ ते ५ च्या सुमारास हा अपघात घडले. यावेळी बसमधून प्रवास करणारे प्रवासी साखर झोपेत होते. याचवेळी हा अपघात…

Read More
Swarajyatimesnews

शरीरसौष्ठव स्पर्धेत राहुल कांबळे ‘महावितरण श्री’

अतितटीच्या लढतींमुळे राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेला मोठा प्रतिसाद  बारामती – दि. ६ फेब्रुवारी  वीजसेवेच्या धकाधकीचे दैनंदिन कामकाज सांभाळून शरीराला सुडौल व सुबद्ध आकार देत शरीरसंपदा कमावणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतील शरीरसौष्ठव स्पर्धेत प्रेक्षकांची मने जिंकत वाहवा मिळवली. यात कोल्हापूर परिमंडलाचे राहुल विजय कांबळे यांनी पहिला ‘महावितरण श्री’चा किताब पटकावला. दरम्यान, बारामती येथील विद्यानगरी प्रतिष्ठानच्या क्रीडा संकुलात…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक ! कोरेगाव भीमामध्ये पोलिसांनी रोखला अल्पवयीन मुलीचा बालविवाह

कोरेगाव भीमा ता. शिरूर येथे एका सोळा वर्षीय अल्पवयीन युवतीचा बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिक्रापूर पोलिसांचे पथक तसेच ग्रामविकास अधिकारी यांनी बालविवाह रोखत अल्पवयीन युवतीची होणाऱ्या बालविवाहातून सुटका करत पालकांना समज दिली आहे. कोरेगाव भीमा ता. शिरूर येथे एका सोळा वर्षीय अल्पवयीन युवतीचा तिचे पालक सदर युवती अल्पवयीन असल्याचे माहिती असताना देखील ३ फेब्रुवारी…

Read More
Swarajyatimesnews

वढू बुद्रुक येथील सामाजिक संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

दिनांक २ फेब्रुवारी -: वढू बुद्रुक (ता.शिरूर) माहेर संस्थेचा २८ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात परदेशी पाहुण्यांनी आणि माहेरच्या मुलांनी सादर केलेल्या स्वागत गीताने झाली. यानंतर मुलांनी आपले विविध नृत्यप्रकार सादर करत उपस्थितांचे मन जिंकले. कार्यक्रमाची सुरुवात आलेल्या पाहुण्यांच्या हस्ते वृक्षांना पाणी घालून करण्यात आली. प्रमुख पाहुण्या…

Read More

‘मर्चन्ट नेव्ही’ तील पती निघाला नपुंसक, ‘इंटेरियर डिझायनर’ महिलेने पतीसह सासू-सासऱ्यांवर केला गुन्हा दाखल

पुणे – उच्च शिक्षण, प्रतिष्ठित नोकरी, आणि गर्भश्रीमंत कुटुंब… अशा स्वप्नवत सासरची आशा घेऊन लग्नबंधनात अडकलेल्या एका इंटेरियर डिझायनर महिलेच्या आयुष्याला अनपेक्षित वळण मिळाले. पती ‘मर्चन्ट नेव्ही’तील उच्च पदस्थ अधिकारी असलेला पती नपुंसक असल्याने सुखी संसाराची स्वप्ने भस्म झाली . सहा महिने बोटीवर आणि सहा महिने घरी असलेल्या पतीच्या वागण्यात काहीतरी वेगळं असल्याचा तिला संशय…

Read More
Swarajyatimesnews

आमदार निरंजन डावखरे प्रतिष्ठाणच्या वतीने सणसवाडीत अडीच कोटींच्या आरोग्य विम्यासह १५०० लाभार्थ्यांना विविध योजनांचा मोफत लाभ

दिनांक ४ फेब्रुवारी – सणसवाडी (ता.शिरूर) आमदार अ‍ॅड.निरंजन डावखरे प्रतिष्ठानचे वतीने तसेच भारतीय पोस्ट विभागाच्या वतीने पुढाकाराने आयोजित येथील वीस शासकीय योजनांच्या दोन दिवसीय मोफत शिबीरात तब्बल दिड हजार लाभार्थ्यांनी लाभ घेतला असून यामध्ये आधार दुरुस्ती, बाल आधार, ई-श्रम कार्ड तसेच पोस्टाच्या जनरल इन्शुरन्स विम्यासाठी कामगार वर्गाची मोठी गर्दी राहिली. तब्बल अडीच कोटींच्या पोस्टाच्या मेडीक्लेम…

Read More
error: Content is protected !!