Swarajyatimesnews

बीजेएस महाविद्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

डॉ. रवींद्रसिंह परदेशी यांचे एनसीसी कॅडेट्सना विशेष मार्गदर्शन वाघोली, २५ जुलै २०२५: भारतीय जैन संघटनेच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात २६वा कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. १९९९ च्या कारगिल युद्धात भारतीय सैन्याने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचे स्मरण म्हणून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. याप्रसंगी फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य आणि भारतीय जैन संघटनेचे मुख्य…

Read More
Swarajyatimesnews

वारकरी शांताराम गव्हाणे यांचे दुःखद निधन; आदर्श कुटुंबप्रमुख हरपला

डिंग्रजवाडी (ता.शिरूर) येथील शिरूर-हवेली पंचक्रोशीतील धार्मिक आणि सामाजिक जीवनाचा एक आधारस्तंभ, वारकरी संप्रदायाचे निष्ठावान पाईक आणि एकत्र कुटुंबपद्धतीचे मूर्तिमंत आदर्श, कै. शांताराम किसनराव गव्हाणे (वय ६०) यांचे दिनांक १६ जुलै रोज हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने अकस्मात निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ गव्हाणे कुटुंबावरच नव्हे, तर संपूर्ण शिरूर परिसरातील धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली असून,…

Read More
Swarajyatimesnews

पुणे जिल्हा परिषद निवडणूक ‘आखाडा’ जोमात, ‘मतदार राजा, तुम्हाला यावाच लागतंय,आखाड पार्टीचं मटण खावाच लागतंय ‘

जिल्हा परिषदेच्या आरक्षणाची अनिश्चिती, तरीही गटबांधणी जोमात! कोरेगाव भिमा (ता. शिरूर): पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे रणशिंग ग्रामीण भागात जोरदार वाजू लागले आहे. प्रत्येक गटातील इच्छुकांनी आतापासूनच कंबर कसली असून, आपली ताकद दाखवण्यासाठी ‘आखाड पार्ट्यां’चा धडाका सुरू केला आहे. या पार्ट्या केवळ स्नेहभोजन नसून, आगामी निवडणुकीतील संभाव्य विजयाचा अंदाज घेण्यासाठी आखलेली एक रणनीतीच…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक! कोरेगाव भिमा – पेरणे येथील भीमा नदीत आढळला पुरुषाचा मृतदेह

पुणे-अहमदनगर मार्गावर वाहतूक कोंडी पेरणे (ता. हवेली): कोरेगाव भिमा आणि पेरणे गावांच्या हद्दीतील भीमा नदीपात्रात आज एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह (वय अंदाजे ४०-४५ वर्षे) वाहून आलेला आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मृतदेह पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केल्याने पुणे – अहमदनगर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा…

Read More
Swarajyatimesnews

पुण्यात राजगड येथे भाताच्या शेतीतील चिखलात अडकले ११ ट्रॅक्टर

पुणे जिल्ह्यातील राजगड परिसरातील करंजवणे गावात भात लागवडीच्या वेळी एक विचित्र आणि थोडी गंमतीशीर घटना घडली आहे. भात लावण्यासाठी शेतात गेलेला एक ट्रॅक्टर चिखलात खोलवर रुतला. त्याला बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांनी आणखी दहा ट्रॅक्टर आणले, पण दुर्दैवाने तेही त्याच चिखलात एकामागोमाग एक अडकले. यामुळे एकूण ११ ट्रॅक्टर चिखलात फसले!चिखलाचा अंदाज न आल्याने शेतकऱ्यांची अडचणया अनपेक्षित घटनेमुळे…

Read More
Swarajyatimesnews

शिरूर तालुक्यात सरपंच आरक्षण सोडत: कही खुशी, कही गम!

दिनांक ११ ११ जुलै २०२५: शिरूर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाची आरक्षण सोडत मुख्य तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात उत्साहात पार पडली. या सोडतीमुळे अनेक गावांमध्ये खुले पद मिळाल्याने जल्लोषाचे वातावरण होते, तर काही गावांमध्ये आरक्षणामुळे इच्छुकांचा हिरमोड झाल्याचे चित्र दिसले. त्यामुळे “कही खुशी, कही गम” अशा मिश्र भावना या सोडतीत उमटल्या. पारदर्शकतेने पार पडली सोडत…

Read More
Swarajyatimesmews

धक्कादायक! पुण्यात आई वडिलांनी अवघ्या ४० दिवसांच्या चिमुकलीला ३.५ लाखांना विकले

पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैशांसाठी एका आई-वडिलांनी आपल्या अवघ्या ४० दिवसांच्या मुलीची ३.५ लाख रुपयांना विक्री केली. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांसह एकूण सहा जणांना अटक केली आहे.अटक करण्यात आलेल्या आई-वडिलांची नावे मीनल ओंकार सपकाळ (२९) आणि ओंकार औदुंबर सपकाळ (२९) अशी असून ते दोघेही बिबवेवाडीचे रहिवासी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Read More
Swarajyatimesnews

“पप्पा, मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना, पैशांअभावी बारावीला प्रवेश न मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

वर्धा: “पप्पा, मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना,” अशी विनंती करूनही आर्थिक अडचणीमुळे बारावीला प्रवेश न मिळाल्याने एका १७ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना वर्धा जिल्ह्यातील पुलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लोणसावळी गावात घडली आहे. सोनिया (वय १७) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात…

Read More
Swarajyatimesnews

अल्लाने मोदींमार्फत सगळं दिलंय, मला कुणाची मदत नको! अपंग मुस्लिम व्यक्तीचा हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर सध्या एका अपंग मुस्लिम व्यक्तीचा स्वाभिमानाने भारावलेला व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, जो लाखो लोकांसाठी प्रेरणास्रोत बनला आहे. आपली सायकल गाडी चालवून स्वतःच्या मेहनतीवर जगणाऱ्या या व्यक्तीने मदतीचा हात पुढे करणाऱ्या अभिनेत्री हेमा शर्माला नम्रपणे पण ठामपणे नकार दिला. त्याचे शब्द होते, “मी स्वतःच्या मेहनतीने खातो, कुणाचं घेत नाहीत… मोदींकडून अल्लाने सगळ्या सुविधा…

Read More
Swaeajyatimesnews

मिरजमध्ये लग्नाच्या वादामुळे बाप-लेकाची आत्महत्या, एकाच वेळी निघणार अंत्ययात्रा

मिरजमध्ये लग्नाच्या वादामु, मिरज: ज्या घरात महिन्याभरापूर्वी सनई-चौघडे वाजत होते, त्याच घरावर आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिरज तालुक्यातील सोनी येथे लग्नाच्या वादामुळे गणेश हिंदुराव कांबळे (वय ५२) आणि त्यांचा मुलगा इंद्रजीत गणेश कांबळे (वय २२) या बाप-लेकाने एकापाठोपाठ जीवन संपवल्याची धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण सोनी गावावर शोककळा…

Read More
error: Content is protected !!