Swarajyatimesnews

शंभूराजांच्या शौर्याला रक्तदानाची मानवंदना! वढू बुद्रुकमध्ये ५२७१ शंभूभक्तांचे विक्रमी रक्तदान

धारकऱ्यांची अनोखी शौर्य, त्याग आणि समाजसेवा वढू बुद्रुक (ता.शिरूर) भीमा नदीच्या शांत तीरावर उभे असलेले छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधीस्थळ… वातावरणात दाटलेली गंभीरता… आणि हजारो शंभूभक्तांच्या शिरांमधून वाहणारे रक्त समाजकार्यासाठी अर्पण करण्याची जाज्वल्य तयारी! धर्मवीरांच्या ३३७ व्या बलिदान मासानिमित्त वढू बुद्रुक येथे पार पडलेला ‘रक्तदान महायज्ञ’ यंदा अक्षरशः इतिहास घडवून गेला. तब्बल ५२७१ रक्तदात्यांनी रक्तदान…

Read More
Swarajyatimesnews

शिरूरमध्ये पंडित प्रदीपजी मिश्रांच्या अमृतवाणीतून घुमणार शिवनामाचा गजर

 २४ फेब्रुवारीपासून भव्य शिवमहापुराण कथेचे आयोजन शिरूर नगरीत आध्यात्मिक चैतन्याचा नवा सोहळा रंगणार असून, आगामी २४ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ या कालावधीत भव्य ‘श्री शिव महापुराण’ कथेचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक प.पू. पंडित प्रदीपजी मिश्रा (सिहोर वाले) यांच्या सुश्राव्य वाणीतून हा भक्तिसोहळा पार पडणार असल्याची माहिती उद्योगपती प्रकाश धारिवाल यांनी पत्रकार…

Read More
Swarajyatimesnews

बुलेटच्या ‘फटाक्यांनी’ रयतेचा थरकाप; बुलेटस्वारांच्या हुल्लडबाजीसमोर पोलीस प्रशासन हतबल की मेहेरबान?

बुलेटच्या आवाजात ‘शिवजयंती’ जल्लोषात की दहशतीत? कोरेगाव भिमा (ता. शिरूर) : ‘शिवजयंती’ जल्लोषात की दहशतीत? बुलेटच्या ‘फटाक्यांनी’ रयतेचा थरकाप; महाराजांच्या नावाने हुल्लडबाजी करणाऱ्यांनो, आऊसाहेबांचे संस्कार विसरलात का? असा प्रश्न उपस्थित होत असून या बुलेटचा आवाज फटाकड्यासारखा काढणाऱ्या तरुणाईवर कायदेशीर कठोर कारवाई होऊन या धांगड धिंगा घालणाऱ्यावर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. आज…

Read More
Swarajyatimesews

शिरूर-न्हावरे रस्त्यावर भीषण अपघात निमोणे येथील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यूl

शिरूर: तालुक्यातील शिरूर-न्हावरे रस्त्यावरील नलगे वस्ती परिसरात शुक्रवारी मध्यरात्री कार आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात नऊ वर्षांच्या चिमुरडीसह तिच्या वडिलांचा आणि मामाचा समावेश असून, कुटुंबातील एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे निमोणे गावावर शोककळा पसरली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या…

Read More
Swarajyatimeesnews

सणसवाडीत रंगणार शरीरसौष्ठवचा महासंग्राम

सणसवाडीत पै. बाबासाहेब दरेकर व पै. बाळासाहेब दरेकर बंधूंचा ‘फिटनेस’ धमाका; सुनीत जाधव यांच्या उपस्थितीत रंगणार ‘मिस्टर डी.बी. श्री’चा थरार सणसवाडी (ता.शिरूर) पुणे जिल्ह्यातील शरीरसौष्ठवपटूंच्या पीळदार शरीयष्टीची आणि ताकदीची कसोटी पाहणारी ‘भव्य जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा: मिस्टर डी.बी. श्री २०२६’ यंदा सणसवाडीत रंगणार आहे. ‘ड्रीम बिग (डी.बी.) फिटनेस’च्या चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेली…

Read More
Swarajyatimesnews

नातं जिव्हाळ्याचं! माजी आमदार अशोक पवार कुटुंबीयांच आणि सणसवाडीकरांच

सणसवाडी ग्रामस्थांकडून शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार सणसवाडी (ता. शिरूर) पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मांडवण-वडगाव रासाई गटातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी आणि माजी सभापती सुजाता पवार यांचा सणसवाडी ग्रामस्थांच्या वतीने हृदयस्पर्शी सत्कार करण्यात आला. पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर आणि सणसवाडीतील निष्ठावान कार्यकर्त्यांनी यावेळी पवारांचे शाल…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक ! कोरेगाव भीमा येथे परप्रांतीय तरुणाचा निर्घृण खून

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) :पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमा (ता. शिरूर) परिसरात एका परप्रांतीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मुळीक प्रॉपर्टीजवळ बुधवार दिनांक १० फेब्रुवारी सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली असून, यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सुकेन महातो (रा. ओडिशा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. हत्येचे नेमके कारण…

Read More
Swarajyatimesnews

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडली पुण्यातील रूबी हॉल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

पुणे: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचंड धावपळीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास आणि थकवा जाणवू लागल्याने आज पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. https://x.com/ANI/status/2020791589073764809?s=20 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सांत्वन करण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या भेटीगाठींमुळे गेल्या आठवडाभरापासून शरद पवार यांना मोठी दगदग झाली होती….

Read More
Swarajyatimesnews

अजित दादांच्या कार्यकर्तृत्वाला मतदानरूपी श्रद्धांजली दिल्याने केसनंद-कोरेगाव मूळ गटात सुरेखा रमेश  हरगुडे यांचा ऐतिहासिक विजय

राज्याच्या राजकारणात ‘दादा’ म्हणून दरारा असलेले लोकनेते अजित पवार यांच्या निधनानंतर केसनंद-कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटातील जनतेने आपल्या लाडक्या नेत्याला मतदानातून अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. या हायव्होल्टेज लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुरेखा रमेश हरगुडे यांनी ९०३४ इतक्या प्रचंड मताधिक्य मिळवत विजयाचा गुलाल उधळला. विजय मोठा, पण आनंद पोरका! : निवडणुकीचा निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी…

Read More
Swarajyatimesnews

प्रदिप विद्याधर कंद, संदीप भोंडवे यांचा मोठा प्रभाव प्रचारात, पेरणे-लोणीकंद गटात भाजपचा झंझावात

किरण साकोरे, मोनिका कंद आणि राणी वाळके यांच्या प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लोणीकंद (ता.हवेली): पुणे जिल्ह्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या पेरणे-लोणीकंद जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षाने प्रचाराचा धडाका लावत मोठी आघाडी घेतली आहे. जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार पै. किरण संपत साकोरे, लोणीकंद पंचायत समितीच्या उमेदवार मोनिका श्रीकांत कंद आणि पेरणे पंचायत समितीच्या उमेदवार स्वाती दत्तात्रय…

Read More
error: Content is protected !!