Category: सामाजिक
social day to day good or bad events happens everywhere.
शिक्रापूर येथील चासकमान वसाहतीजवळ एस टी बसथांबा सुरू करण्याची प्रवाशांची मागणी
प्रतिनिधी राजाराम गायकवाड शिक्रापूर (ता. शिरूर) – शिक्रापूर-मलठण फाटा परिसरातील चासकमान वसाहत व शुभम हॉटेलसमोर एस.टी. बसथांबा सुरू करण्यात यावा, अशी जोरदार मागणी प्रवासी वर्गाकडून करण्यात येत आहे. यापूर्वी चासकमान कॉलनीसमोर बस थांबा होता; मात्र प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता तो अचानक बंद करण्यात आला. त्यामुळे पुणे व शिरूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत…
काशी दशाश्वमेध घाटावर भक्तांचे स्वर—“भगवंता! आमच्या किरणची सर्व स्वप्ने पूर्ण कर!”
लोणीकंद–पेरणे गटातील भाविकांनी अनुभवली काशी विश्वनाथ दर्शन यात्रा आणि गंगेची दिव्य आरती, पै. किरण साकोरे यांचा सेवाभाव वाराणसी/पुणे – काशी ही भक्ती, अध्यात्म आणि शांततेने नटलेली नगरी. रविवारी सायंकाळी दशाश्वमेध घाटावर गंगेच्या आरतीचा दिव्य सोहळा सुरू होताच संपूर्ण घाट दीपज्योतींनी उजळून निघाला. लालसर आकाशाच्या पार्श्वभूमीवर लहरणाऱ्या ज्योती, शंखनाद, घंटांचा निनाद आणि कापूराचा सुवास यामुळे येथे…
अनिल सातव पाटील यांनी घडवले १२ हजार नागरिकांना महाकाल दर्शन
पुण्यनगरीचे श्रावणबाळ अनिल सातव पाटील यांची उल्लेखनीय जनसेवा पुणे :जनसेवेचा अखंड ध्यास घेत कार्यरत असणारे पुण्यनगरीचे श्रावणबाळ अनिल सातव पाटील यांनी आजवर तब्बल १२ हजार नागरिकांना मोफत उज्जैन महाकाल दर्शन घडवून समाजसेवेचे अनोखे उदाहरण निर्माण केले आहे. श्रद्धावान भाविकांची बाबा महाकालांच्या दर्शनाची इच्छा पूर्ण व्हावी या हेतूने त्यांनी मोठ्या प्रमाणात ही भव्य यात्रा आयोजित केली….
जय श्री राम… पूर्ण होवो सुरेखा रमेश हरगुडे , संतोष हरगुडे यांच्या मनातील सर्व काम
काशी अयोध्या दुसऱ्या देवदर्शन यात्रेला केसनंद कोरेगाव मूळ गटातील भाविकांच्या प्रचंड प्रतिसादात प्रस्थान हडपसर (ता. हवेली), दि. २२ नोव्हेंबर , सुरेखा रमेश हरगुडे यांच्या संकल्पनेतून रमेश बापू हरगुडे मित्र परिवार, यांच्या नियोजनातून आयोजित काशी–अयोध्या दुसऱ्या देवदर्शन यात्रेला केसनंद–कोरेगाव मूळ गटातील भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. “हर हर महादेव” आणि “जय श्रीराम”च्या गर्जनांनी हडपसर रेल्वे स्थानक भक्तिरसात…
कुमावत समाज विकास सेवा संस्थेचे राज्य अध्यक्ष प्रफुल्लचंद्र कुमावत यांचा पुणे जिल्हा दौरा
“मुले हीच देशाची खऱ्या अर्थाने संपत्ती आहे. -आदर्श सरपंच रमेश गडदे शिक्रापूर ( ता. शिरूर) कुमावत समाजातील समस्या, गरज आणि पुढील दिशा जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य कुमावत विकास सेवा संस्थेचे राज्य अध्यक्ष प्रफुल्लचंद्र कुमावत यांनी अलीकडेच पुणे जिल्ह्याचा दौरा केला. या भेटीला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दौऱ्याच्या निमित्ताने शिक्रापूर नगरीचे विद्यमान सरपंच रमेश गडदे यांच्या…
सर्व समाजाला एकत्रित घेऊन जाण्याचे पै. किरण साकोरे यांचे काम कौतुकास्पद : रविंद्र नारायण कंद
प्रदिपदादा कंद युवा मंच व पै. किरण साकोरे मित्र परिवार आयोजित किरण साकोरे यांच्या नेतृत्वाखालील दिक्षाभूमी यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद एकता, सामाजिक सलोखा जपणारी सर्व समाजांना जोडणारी दिक्षाभूमीकडे प्रेरणादायी यात्रा लोणीकंद (ता. हवेली), दिनांक २२ नोव्हेंबर काशी–अयोध्या यात्रेनंतर आता नागपूर येथील पवित्र दिक्षाभूमी अभिवादन यात्रेचे आयोजन करणे हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून, सर्व समाजाला एकत्रित घेऊन…
तोच उत्साह, तोच जल्लोष, भाविकांच्या उदंड प्रतिसादात किरण साकोरे यांच्या काशी–अयोध्या देवदर्शन यात्रेच्या तिसऱ्या रेल्वेचे भव्य प्रस्थान
हडपसर रेल्वे स्थानक हरहर महादेव–जय श्रीरामच्या घोषणांनी हडपसर (ता. हवेली), दि. २० नोव्हेंबर – लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील जनतेच्या मनात मुलासारखे स्थान मिळवलेल्या पै. किरण साकोरे यांच्या काशी-अयोध्या तिसऱ्या देवदर्शन यात्रेस आज हडपसर स्थानकावरून भव्य प्रस्थान केले. रेल्वे स्थानकात भाविकांनी “हर हर महादेव… जय श्रीराम… जयघोष करत पूर्ण होवो किरण साकोरे यांच्या…
श्री. शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय’ माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी सचिन भंडारे यांची बिनविरोध निवड
शैक्षणिक प्रगती व सामाजिक भान जपणारी नवनिर्वाचित माजी विद्यार्थी संघटना वढू बुद्रुक (ता. शिरूर):श्री. शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी सचिन महादेव भंडारे यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर गावात, विशेषतः शिक्षक व माजी विद्यार्थ्यांत समाधानाचे वातावरण दिसून आले. शांत, मनमिळाऊ, कष्टाळू आणि शैक्षणिक विकासासाठी सातत्याने धडपड करणारा चेहरा म्हणून ओळखले जाणारे सचिन भंडारे…
काशी अयोध्या मोफत दर्शन यात्रा टप्पा ३ रा संवाद मेळाव्याला भाविकांचा उदंड प्रतिसाद
लोणीकंद–पेरणे गटाचा विश्वासदर्शक कृतिशील हक्काचा माणूस म्हणून किरण सकोरेंना भरघोस आशीर्वाद पेरणे फाटा (ता. हवेली) दिनांक १८ नोव्हेंबर सर्वसामान्यांच्या दारी विकासाची गंगा पोहोचवण्यासाठी तळमळ असणारे, समाजाशी हृदयाची नाळ जपणारे आणि सुख-दुःखात धावून येणारे नेतृत्व म्हणून पै. किरण साकोरे यांच्यावरील जनतेचा विश्वास दिवसेंदिवस अधिक दृढ होताना दिसत असून प्रदिप दादा कंद युवा मंच व किरण साकोरे…
जयस्तंभ अभिवादन २०२६ सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून आढावा बैठकिचे आयोजन
सर्व संघटना प्रमुख, कार्यकर्ते, पत्रकार बंधु यांनी उपस्थित राहण्याचे पोलिस प्रशासनाचे आवाहन पुणे – जयस्तंभ अभिवादन २०२६ निमित्त देशभरातून अंदाजे १० ते १५ लाख अनुयायी १ जानेवारी रोजी उपस्थित राहणार असल्याच्या पार्श्वभूमीवर विविध सेवा सुविधा , सुरक्षा पूर्वतयारी करण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष बैठकीचे शुक्रवार दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता येरवडा पोलिस स्टेशन,…
