Category: Latest Update
लोणीकंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले यांच्यावर लाच मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
लोणीकंद (ता.हवेली) पोलीस स्टेशन येथील सहायक पोलीस निरीक्षक चेतन चंद्रकांत थोरबोले (वय ३६ वर्ष) यांनी तक्रारदार यांचेविरुद्ध दाखल अर्जामध्ये निल अहवाल पाठविण्यासाठी व त्यामध्ये तक्रारदार यांना भविष्यात त्रास न होण्यासाठी लोकसेवक चेतन थोरबोले यांनी तक्रारदार यांचेकडे प्रथम ०५ लाखाची मागणी करुन, तडजोडीअंती एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी पंचासमक्ष केल्याचे निष्पन्न झाल्याने वरील प्रमाणे लाच मागणीचा…
शिक्रापूरचे माजी उपसरपंच रमेश थोरात यांच्या आत्महत्येप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल
सुधीर ढमढेरे, बबनराव गायकवाड, सचिन पारखे यांच्यावर गुन्हा दाखल शिक्रापूर (ता.शिरूर) येथील माजी उपसरपंच रमेश थोरात यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधीर ढमढेरे (रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरुर, जि. पुणे), बबनराव गायकवाड व सचिन पारखे (दोघांचा पत्ता माहिती नाही) या तिघांवर शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Crime News)…
भूमकर परिवाराचे आधारवड कै. दत्तात्रय (अण्णा) रामचंद्र भूमकर
आदर्श समाजसेवक, आदर्श उद्योगपती, आदर्श शिक्षण महर्षी आणि आदर्श पितृतुल्य बंधुकर्तुत्व , .लोखंडाचं सोनं करणारे परिस म्हणजे आधारवड कै. दत्तात्रय (अण्णा) रामचंद्र भूमकर कै. श्री. दत्तात्रय रामचंद्र भूमकर ऊर्फ अण्णा यांचा लोणीकंद येथील शेतकरी कुटुंबात जन्म झाला. त्यांचे आई-वडील दोन्ही मामाच्या गावी लोणीकंद येथे शेती करून उदरनिर्वाह करत होते. १९६५ साली त्यांच्या वडिलांनी एक ट्रक…
गॅस एजेन्सीचे पैसे स्वतःच्या खात्यावर घेत घरजावयाने नृत्यांगनावर उधळले ३ कोटी ७४ लाख रुपये
गॅस एजेन्सीचे पैसे स्वतःच्या खात्यावर घेत घरजावयाने नृत्यांगनावर उधळले ३ कोटी ७४ लाख रुपये पत्नीने केला पतुविरिद्ध गुन्हा दाखल पत्नीच्या नावे असलेल्या गॅस एजन्सीचा आर्थिक व्यवहार पाहणाऱ्या पतीने एजन्सीला मिळणारे पैसे स्वतःच्या बँक खात्यावर घेतले. त्यातील तीन लाख रुपये पनवेल येथील नृत्यांगना आणि १० लाख रुपये सोने खरेदीसाठी दिले. यासह एकूण तीन कोटी ७४ लाख…
Editorial: आवाज जनसमान्यांचा शोध निर्भिड निरपेक्ष पत्रकारितेचा – बंडू (उदयकांत ) ब्राह्मणे
संपादक – बंडू (उदयकांत ) ब्राह्मणे समाजातील पत्रकाराचं महत्व काय आहे? Editorial: पत्रकार समाजाचा एक महत्वाचा अंग आहे. तो समाजातील स्थितीच्या जाणकारी आणि जागरूकतेला विस्तारपूर्वक प्रसार करण्याचा काम करतो. त्यांच्या व्यवस्थापिका आणि आग्रहामुळे समाजातील घटनांची आणि समस्यांची माहिती लोकांना पोहोचते. पत्रकारांच्या कामाने समाजातील न्याय, स्वतंत्रता आणि सामाजिक सुरक्षा यांची रक्षा करण्यात मदत होते. त्यांचे कार्य…
