Swarajyatimesnews

छंद व कला म्हणजे मानवी जीवनाला सोने बनविणारा परिस – माधव राजगुरू

रांजणगाव गणपती (ता. शिरूर) — “मानवी जीवनात जोपासले जाणारे छंद व अंगभूत कला या खऱ्या अर्थाने परिसाप्रमाणे आहेत. त्यांचा उपयोग करून आपण अर्थपूर्ण जीवन जगू शकतो,” असे मत अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्था पुणेचे अध्यक्ष माधव राजगुरू यांनी व्यक्त केले. ते संस्थेच्या शिरूर शाखेच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने शिरूर…

Read More
Swarajyatimesnews

पत्रकार विजय लोखंडे यांचा राज्यस्तरीय ‘आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची ध्येय एज्युकेशन फाउंडेशनने घेतली दखल  ‘Ideal Journalist’ award                याप्रसंगी हडपसरचे आमदार चेतन तुपे,फाउंडेशनचे संस्थापक सुदाम शेंडगे,राज्य मार्गदर्शक सोमनाथ शिंदे,सहाय्यक पोलिस आयुक्त राहुल आवारे,योजना संचालनालयचे संचालक डॉ.महेश पालकर,पालिकेच्या सहाय्यक आयुक्त सुरेखा भंगे,ध्येय प्रकाशन अकॅडमीच्या संस्थापिका अर्चना शेंडगे,सचिव सोनाली गाडे,राज्यप्रमुख संदीप पाटील,सारिका शिंदे,उर्मिला पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.                    विजय लोखंडे यांनी गेल्या १८…

Read More
Swarajyatimesnews

रायगडावरून वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची संभाजीराजे छत्रपती यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

रायगड, दि. २३ मार्च — कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडावरून हटवण्यात यावी, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. त्यांनी ३१ मे २०२५ पर्यंत  हटवण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत उभारलेली वाघ्या कुत्र्याची समाधी ही शिवकालीन इतिहासात कुठेही नमूद नाही….

Read More
Swarajyatimesnews

लोणीकंद पोलिसांनी हवेत गोळीबार करून मारहाण करणारे १२ तासात केले जेरबंद

एका गटातील एकाने अग्निशस्त्रातून हवेत दोन वेळा गोळीबार करून दुसऱ्या गटातील दोघांना मारहाण केली. लोणीकंद पोलिसांनी १२ तासात मारहाण करणाऱ्या दोघांना अटक केली.ओंकार अंकुश लांडगे (वय-२५  वर्षे, रा. वाडेगाव, ता. हवेली), गणेश संजय चौधरी (वय-२९ वर्षे, रा. वाडेगाव, ता. हवेली ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी अजित महादेव जाधव यांनी फिर्याद दिली. गुन्हा…

Read More
Swarajyatimeenews

पुणे जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाच्या तीन अधिकाऱ्यांना लाच प्रकरणी रंगेहाथ अटक

एका बॅगेत आढळले ८,५८,४००/- रुपये त्याबाबत तपास सुरू पुणे  जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांसह उप अभियंता व कनिष्ठ अभियंता हे तिघेजण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात रंगेहाथ सापडले  असून त्यांना लाच घेतल्याप्रकरणी पकडण्यात आले आहे.ACB ने ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध बंडगार्डन पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या मध्ये बाबुराव कृष्णा पवार, वय…

Read More
Swarajyatimesnews

सक्षम महिला हीच सुदृढ व विकसित कुटुंबाचा पाया असून  स्त्रियांच्या सन्मानातच समाजाची प्रगती आहे – आदर्श सरपंच रमेश गडदे 

शिक्रापूर ग्राम पंचायतीच्या वतीने किशोरवयीन मुलींना सायबर सुरक्षा आणि आरोग्य विषयावर मार्गदर्शन, सॅनिटरी नॅपकीन वाटप, सॅनिटरी नॅपकिन डिसपोजल मशीन व महिलांसाठी स्वच्छतागृह अशा उपक्रमांनी आदर्श महिला दीन साजरा  शिक्रापूर ( ता.शिरूर) येथील आधुनिक युगात सक्षम महिला हीच सुदृढ व विकसित कुटुंबाचा पाया असून महिलांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात काम करून देणे तेथे त्यांना सुरक्षित वातावरण देणे…

Read More
Swarajyatimesnews

त्याच्या बोलण्यावरून पोलिसांना संशय आला अन् राष्ट्रगीत म्हणायला लावलं; बांगलादेशी नागरिकास अटक

अंधेरीच्या गावदेवी डोंगर परिसरात एक माणूस आपली ओळख लपवून राहत होता. अल्ताफ खान असं त्याचं नाव होतं. अल्ताफ खान ( वय २४ वर्ष) मुळचा बांगलादेशातील होता पण भारतात तो अवैधरित्या राहत होता. एके दिवशी पोलिसांना त्याच्या वागण्यावरून संशय आला. त्याची भाषा पश्चिम बंगालमधील लोकांपेक्षा थोडी वेगळी होती. जेव्हा पोलिसांनी त्याला चौकशीसाठी थांबवलं तेव्हा तो घाबरला…

Read More
Swarajyatimesnews

बीजेएस महाविद्यालयात महिला दिनानिमित्त वीरमाता, वीरपत्नीसह विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान

वाघोली ( ता.हवेली) महिलांनी आपल्यातील क्षमतांचा शोध घेऊन सक्षम करियर घडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहिले पाहिजे. महिला ह्या कुटुंबांचा केंद्रबिंदू असून त्या कुटुंबाला एकत्रित गुंफण्याचे काम करत असतात.महिला ही कुटुंबात आई,बहिण, मुलगी ,पत्नी अशा नात्यांच्या भूमिकेतून जात असताना ती सर्व वेळी कुटुंबाच्या संसाराचा गडा अविरतपणे चालवता असते त्यामुळे तिच्या स्त्री सन्मानाची जबाबदारी ही प्रत्येकाने घेतली…

Read More
Swarajyatimesnews

एक तर तू झोप, नाहीतर जावेला पाठव, संबधास नकार दिल्याने १९ वर्षीय नराधमाने महिलेवर केले कटरने वार, २८० टाके

महिलेवर सव्वादोन फुटांचा एक वार तर ऑपरेशन साठी २२ हजारांचा लागला दोरा छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना रविवारी घडली होती. भावकीतीलच ३६  वर्षांच्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या वर्षांच्या तरुणाने नकारानंतर तिच्या अंगावरती कटरने वार केले.यामुळे महिला गंभीर जखमी झाली असून तिच्या अंगावर एक वार सव्वादोन फुटाचा असून शरीरावर ठीकठीकानी वार झालेले असून गोधडी शिवल्यागत डॉक्टरांनी…

Read More
Swarajyatimesnews

“त्या औरंग्याने माझ्या राजासमोर भिक मागितली! उदात्तीकरण काय करतो?” – आमदार महेश लांडगे 

हाल हाल करून मारला आमचा छावा… औरंग्याच्या औलादीला माफी मागायला लावा मुंबई –  मुघल सम्राट औरंगजेबाच्या उदात्तीकरणावरून महाराष्ट्र विधानसभेत भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. औरंगजेबने माझ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समोर इस्लाम स्वीकारण्यासाठी भिक मागितली होती. त्या औरंग्याचे उदात्तीकरण काय करतो? महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या आमदार अबु आझमी सारख्या…

Read More
error: Content is protected !!