Swarajyatimesnews

शिक्रापूरमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर विजय रॅलीद्वारे भारतीय लष्कराला सलाम

शिक्रापूर (ता. शिरूर) येथे भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वीतेनंतर ग्रामस्थांनी भव्य विजय रॅलीचे आयोजन करून लष्कराच्या पराक्रमाला सलाम केला. या रॅलीत शेकडो नागरिकांनी सहभागी होऊन ‘भारत माता की जय’, ‘जय जवान जय किसान’, ‘वंदे मातरम’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले करून…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक ! शिक्रापुरात दुचाकी आणि पीएमपीएल बसच्या भीषण अपघातात तीन मित्रांचा मृत्यू

दोन मावस भाऊ मृत यामध्ये वीस वर्षांची दोन व सोळा वर्षांच्या एका मुलाचा मृतांमध्ये  समावेश  पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात शिक्रापुर येथे शुक्रवारी (दि. ९ मे २०२५) रात्री साडे नऊच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. या अपघातात अ‍ॅक्सेस १२५ दुचाकी क्र. MH १२ XG ४७९६ आणि पीएमपीएल बस क्र. MH १२ XM ८८२१ यांची समोरासमोर धडक…

Read More
Swarajyatimesnews

महाराष्ट्र दिनानिमित्त शिक्रापूर येथे स्पर्धा परीक्षेतील गुणवंतांचा  सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

विद्याधाम प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय शिक्रापूरच्या विद्यार्थ्यांचा एम. पी. एस. सी परीक्षेत यशस्वी डंका  शिक्रापूर (ता.शिरूर) दिनांक १मे – विद्याधाम प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय शिक्रापूर येथे आज एम पी एस सी परीक्षेत विविध पदांवर नियुक्त झालेल्या प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला.          महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत…

Read More
Swarajyatimesnews

बी.जे.एस. महाविद्यालयास ‘उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार’

पुणे जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये उल्लेखनीय व उत्कृष्ट कामगिरी केल्याने निवड  पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीच्या वतीने बी.जे.एस. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, वाघोली यांना ‘उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.   दि.२३ एप्रिल २०२५ रोजी अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर  येथे ही सभा पार पडली. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात उल्लेखनीय…

Read More
Swarajyatimesnews

पुण्याच्या खेड तालुक्यातील बलात्कार व खून प्रकरणातील आरोपीच्या घराला व ट्रॅक्टरला आज्ञातांकडून पेटवून देण्याचा प्रयत्न..

मांजरेवाडी (धर्म, ता. खेड) मुलीच्या अपहरण अत्याचार आणि नंतर निघृणपणे खून केल्याप्रकरणी आरोपीचे घर व घरासमोरील ट्रॅक्टर पेटवण्याचा प्रयत्न केला मात्र वेळीच पोलिस व अग्निशामक दलाची गाडी दाखल झाल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपी फाशी देण्याची मागणी होत आहे.मांजरेवाडीतील संतापजनक घटनेनंतर शुक्रवार दि १८ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास…

Read More
Swarajyatimesnews

शिक्रापूर येथे जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याची उत्साहात सुरुवात

शिक्रापूर (ता. शिरूर) : जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या जल व्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 या अभियानाचा शुभारंभ शिक्रापूर येथील शासकीय विश्रामगृहात 15 एप्रिल 2025 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात शिक्रापूर ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच रमेश गडदे यांच्या हस्ते जलपूजन करून करण्यात आली. यावेळी सहाय्यक अभियंता अश्विन पवार, अजय वाघमोडे, राजेश…

Read More
Swarajyatimesnews

महाराष्ट्राचे भूषण गवई होणार सुप्रीम कोर्टाचे ५२ वे सरन्यायाधीश

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना निवृत्त झाल्यानंतर पुढील सरन्यायाधीश पदी सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई हे ५२ वे सरन्यायाधीश होणार आहेत.१४ मेला राष्ट्रपती द्रोपती मुर्मू या गवईंना सरन्यायाधीश पदाची शपथ देतील. भूषण गवई यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९६० रोजी अमरावती येथे जन्म झाला. १९८५ मध्ये त्यांनी वकिलीची सुरुवात केली. त्यांनी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिवंगत…

Read More
Swarajyatimesnews

कौतुकास्पद! मंथन  परीक्षेत पिंपळे जगतापची प्रियल अशोक नाईकनवरे राज्यात सातवी तर पुणे जिल्ह्यात दुसरी 

एकाच वेळी तीन परीक्षांमध्ये मिळवले नेत्रदीपक यश पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील विद्यार्थिनीने नेत्रदीपक यश मिळवत राज्यातील महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या अभिरूप परीक्षेत जिल्ह्यात प्रथम व नॅशनल स्कॉलर सर्च एक्झामीनेशन(एन एस एस ई)) या परीक्षेत राज्यात ११ वी तर मंथन परीक्षेत राज्यात सातवी व जिल्ह्यात दुसरी क्रमांक मिळवून पिंपळे जगताप गावचे नाव राज्य स्तरावर झळकावले असून…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भिमा येथे श्रीराम जन्मोत्सव ते हनुमान जयंती पर्यंत शिव महापुराण कथेचे भव्य आयोजन 

श्रीराम जयंती निमित्त यज्ञाला बसल्या १५१ जोड्या कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील अखिल कोरेगाव भीमा समस्त नागरिकांच्या व युवकांच्या समन्वयातून शिरूर तालुक्यातील व पुणे जिह्यातील ग्रामीण भागात नावाजलेली व भक्तिभाव पूर्ण शिव महापुराण कथेचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले असून पहिल्या दिवशी प्रभू श्रीराम यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आलेल्या यज्ञाला १५१ जोड्यांच्या हस्ते संपन्न झाला. या…

Read More
Swarajyatimesnews

शिक्रापूर ग्राम पंचायतीच्या उपसरपंचपदी वंदना भुजबळ यांची निवड

शिक्रापूर (ता.शिरूर) गावाच्या उपसरपंच पदी माजी सरपंच आबासाहेब करंजे व बापूसाहेब जकाते यांच्या पॅनलच्या वंदना रमेश भुजबळ यांची निवड झाली. पूजा दिपक भुजबळ यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदाची  निवडणूक पार पडली. या निवडणुकीत वंदना रमेश भुजबळ व शालन अनिल राऊत यांनी उमेदवारी अर्ज भरला.  १७ सदस्य असणाऱ्या शिक्रापूर ग्रामपंचायतीमध्ये मतदान पार पडले.यावेळी झालेल्या…

Read More
error: Content is protected !!