जिल्हा परिषद शाळा नरेश्वरवस्ती येथे सी एस आर फंडातून बेंच,खुर्च्या व संगणक भेट

Swarajyatimesnews

कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद शाळेस सेवा कंपनीकडून सी एस आर फंडातून २५ बेंच, २० खुर्च्या व एक संगणक भेट देण्यात आला. याबाबत शालेय समितीचे अध्यक्ष दिपक ढेरंगे व माजी सरपंच अमोल गव्हाणे यांनी सेवा कंपनी व अधिकाऱ्यांशी संवाद साधत शाळेस मदत मिळवून दिली.

यावेळी सेको कंपनीचे व्हाइस प्रेसिडेंट प्रोडक्ट ऑफर आणि इनोव्हेशन मिया बॉकमार्क,मॅनेजिंग डायरेक्टर रोहित साबू, एचआर मॅनेजर अभिजित अत्रे, इन्सर्ट हेड अतुल मोहखेडकर,सेल्स हेड राधाकृष्णन, आर अँड डी सिवा पापाचारी, सीएसआर मॅनेजर मिना गागरे उपस्थित होते.

या कार्यक्रमास अध्यक्ष माजी ग्राम पंचायत सदस्य सदस्य सुरेंद्र भांडवलकर, ग्राम पंचायत सदस्या  जयश्री दिपक गव्हाणे,स्वाती शिवले, उद्योजक अविनाश देवकर ,नंदु झपके, सुनील गव्हाणे भरत दरेकर हे सार्व कार्यक्रम साठी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!