सणसवाडीत राठी ग्रुपच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन: १२५ रक्तपिशव्या संकलित
आदर्श सरपंच रमेश गडदे यांनी रक्तदान करत जोपासले सामाजिक उत्तरदायित्व २० डिसेंबर , सणसवाडी (ता.शिरूर) येथे राठी ग्रुप ऑफ कंपनीजच्या पॉलिबॉन्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराने परिसरात समाजसेवेचा उत्कृष्ट असा आदर्श ठेवला आहे. या भव्य शिबिरात १२५ रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या. पुण्यातील प्रसिद्ध इन्लॅक्स बुद्राणी हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमाने रक्तदानाचे महत्त्व…