Swarajyatimesnews

Nasarapur नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी.. पुणे न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

फाशीची शिक्षा सुनावताच चिमुकलीच्या आई-वडिलांचा आक्रोश; नराधम भीमराव कांबळे मान खाली घालून उभा स्वराज्य टाईम्स प्रतिनिधी भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला पुणे सत्र न्यायालयाने “मरेपर्यंत फाशी” अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी हा निकाल देताना या गुन्ह्याला “रेअरेस्ट ऑफ रेअर”…

Read More
Swarajyatimesnews

‘हक्काचा आपला माणूस’ रमेश जासूद यांची शिरूर तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी भरघोस मतांनी निवड

कामाची पावती मतपेटीतून! रमेश जासूद यांचे शिरूर तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेवर निर्विवाद वर्चस्व संपादक उदयकांत ब्राम्हणे “अडचणीच्या वेळी सर्वप्रथम धावून येणारा सहकारी” अशी ओळख असलेले रमेश संभाजी जासूद यांच्यावर शिरूर तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी यांनी पुन्हा एकदा विश्वासाची मोहोर उमटवली. शिरूर तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत ४८ मते मिळवत अध्यक्षपदावर दिमाखदार विजय संपादन करत त्यांनी…

Read More
Swarajystimesnews

श्रमदान, वृक्षारोपण अन् शिवविचारांचा संगम ‘आपला मावळा’ने चेतवली इतिहास संवर्धनाची ज्योत  

आपला मावळा’च्या मोहिमेत वढू-तुळापूर येथे स्वच्छता, वृक्षारोपण आणि शिवव्याख्यान, ‘गड-किल्ले संवर्धनास राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद कोरेगाव भिमा (ता . शिरूर) धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने पावन झालेल्या वढू-तुळापूर भूमीत इतिहास संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी संगम अनुभवायला मिळाला. खासदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून कार्यरत असलेल्या ‘आपला मावळा’ संघटनेच्या वतीने आयोजित गड-किल्ले स्वच्छता व संवर्धन…

Read More
Swarajyatimesnews

शिक्रापूरात ‘चिमणी वाचवा’ आणि पुस्तक दिन उत्साहात

स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा निसर्ग संवर्धन आणि वाचन संस्कृतीची सांगड घालत शिक्रापूर येथे “चिमणी वाचवा, निसर्ग वाचवा” उपक्रम आणि जागतिक पुस्तक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शासनमान्य भैरवनाथ मोफत वाचनालय व ग्रामपंचायत शिक्रापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या अभिनव उपक्रमाचे यंदा सलग सहावे वर्ष होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच रमेश गडदे आणि निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे…

Read More
Swarajyatimesnews

शिक्रापूरमध्ये महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी

आर. एम. मेश्राम यांच्या ‘गुरू’ पुस्तकाचे प्रकाशन,  आदर्श भीम जयंतीने सामाजिक बांधिलकीचे दर्शन,कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने मान्यवरांचा गौरव शिक्रापूर (ता. शिरूर): क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून शिक्रापूर येथे ‘कर्तव्य फाउंडेशन’ आणि ‘तथागत मैत्री संघ’ यांच्या वतीने भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्रिमुर्ती मंगल कार्यालय येथे…

Read More
Swarajyatimesnewa

लोणीकंद येथे 13 एप्रिल रोजी ‘महाराजस्व समाधान शिबीर , महसूलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या हस्ते होणार शुभारंभ

१५ गावांतील नागरिकांना मिळणार दिलासा स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा लोणीकंद (ता. हवेली) सामान्य नागरिकांच्या दैनंदिन महसुली अडचणी आणि प्रलंबित शासकीय कामे मार्गी लावण्यासाठी पेरणे-लोणीकंद जिल्हा परिषद गटात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ राबवण्यात येत आहे. या भव्य शिबिराचा शुभारंभ सोमवार, १३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या हस्ते होणार आहे….

Read More
Swarajyatimesnews

दहिवडीत १२ वर्षीय बालकाचा संशयास्पद मृत्यू; घातपात की खून ?

ग्रामस्थ आक्रमक, मृतदेह घेण्यास नकार पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील दहिवडी येथे एका १२ वर्षीय शालेय विद्यार्थ्याचा मृतदेह संशयास्पद आणि अत्यंत विदारक अवस्थेत आढळल्याने संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. तळेगाव ढमढेरे येथील शाळेत सहावीत शिकणारा साई अनिल मांजरे असे या मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला आरोपींच्या अटकेसाठी १२ तासांचा…

Read More
Swarajyatimesnews

श्रद्धेची थाळी, सेवेची झळाळी! ‘माता कमला की रसोई’त भक्ती आणि अन्नदानाचा अखंड महासंगम!

खुद्द पंडित प्रदीपजी मिश्रांच्या हस्ते महाप्रसाद वितरण;  धारिवाल फाऊंडेशनचा अन्नदानाचा अखंड यज्ञ १० हजार शिवभक्तांनी घेतला मायेचा घास,  रोजा असूनही मुस्लिम बांधवांच्या सेवाभावाने भारावले वातावरण शिरूर – कधी रसाळ जिलेबी, कधी मऊसूद बुंदी, कधी बालुशाही तर कधी आंबरसाचा गोडवा… सोबतीला गरमागरम फुलके, दोन भाज्या आणि तृप्त करणारा वरण-भात. निमित्त आहे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक पंडित प्रदीपजी…

Read More
Swarajyatimesnews

शंभूराजांच्या शौर्याला रक्तदानाची मानवंदना! वढू बुद्रुकमध्ये ५२७१ शंभूभक्तांचे विक्रमी रक्तदान

धारकऱ्यांची अनोखी शौर्य, त्याग आणि समाजसेवा वढू बुद्रुक (ता.शिरूर) भीमा नदीच्या शांत तीरावर उभे असलेले छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधीस्थळ… वातावरणात दाटलेली गंभीरता… आणि हजारो शंभूभक्तांच्या शिरांमधून वाहणारे रक्त समाजकार्यासाठी अर्पण करण्याची जाज्वल्य तयारी! धर्मवीरांच्या ३३७ व्या बलिदान मासानिमित्त वढू बुद्रुक येथे पार पडलेला ‘रक्तदान महायज्ञ’ यंदा अक्षरशः इतिहास घडवून गेला. तब्बल ५२७१ रक्तदात्यांनी रक्तदान…

Read More
Swarajyatimesnews

अनाथपणाचा शिक्का पुसला, सुखाचा संसार मांडला; वढू बुद्रुकच्या ‘माहेर’मध्ये घुमले लग्नाचे मंगलमय सूर!

मारुती भूमकर यांच्या प्रमुख उपस्थितीतवढू बुद्रुकच्या ‘माहेर’ संस्थेत ३१० व्या जावयाचे स्वागत; बेवारस लेकींचा संसार थाटात झाला साजरा! ​वढू बुद्रुक (ता. शिरूर) दिनांक १७ जानेवारी : ज्यांच्या आयुष्याच्या वाटेवर केवळ संकटांचे काटे होते, त्यांच्यावर आज अक्षतांचा वर्षाव झाला. जन्माने अनाथ ठरलेल्या पण कर्माने ‘माहेर’च्या लाडक्या लेकी झालेल्या संगीता आणि काजल यांचा विवाह सोहळा म्हणजे माणुसकीच्या…

Read More
error: Content is protected !!