Swarajyatimesnews

शिरूर तालुक्यातील शेतकरी पुत्र प्रथमेश मलगुंडेची पहिल्याच प्रयत्नात ‘इंडियन नेव्ही’त सब लेफ्टनंट पदी निवड

ढोक सांगवी (ता.शिरूर) येथील शेतकऱ्याचा मुलगा, ग्रामीण शाळेतून मिळालेले शिक्षण आणि मनात देशसेवेची जिद्द आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य विचाराची प्रेरणा या त्रिसूत्रीच्या बळावर शिरूर तालुक्याच्या प्रथमेश मलगुंडेने पहिल्याच प्रयत्नात भारतीय नौदलात (Indian Navy) ‘सब लेफ्टनंट’ पदाला गवसणी घातली आहे! हे यश केवळ प्रथमेशचे नाही, तर ग्रामीण भागातील संघर्ष करत स्वतःल सिद्ध करू पाहणाऱ्या प्रत्येक…

Read More
Swarajyatimesnews

महाराष्ट्र दिनानिमित्त शिक्रापूर येथे स्पर्धा परीक्षेतील गुणवंतांचा  सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

विद्याधाम प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय शिक्रापूरच्या विद्यार्थ्यांचा एम. पी. एस. सी परीक्षेत यशस्वी डंका  शिक्रापूर (ता.शिरूर) दिनांक १मे – विद्याधाम प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय शिक्रापूर येथे आज एम पी एस सी परीक्षेत विविध पदांवर नियुक्त झालेल्या प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला.          महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत…

Read More
error: Content is protected !!