Swarajyatimesnews

पुणे येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ३३१ पदकविजेत्यांचा गौरव

मिशन लक्ष्यवेध हाय परफॉर्मन्स सेंटरचा शुभारंभ दि. २८ ऑगस्ट पुणे– राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून, पुणे येथे ३३१ पदकविजेत्या खेळाडूंचा गौरव करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत शुक्रवार, २९ ऑगस्ट रोजी म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात हा सोहळा पार पडेल. या कार्यक्रमात, ‘मिशन लक्ष्यवेध हाय परफॉर्मन्स सेंटर’ या महत्त्वाकांक्षी योजनेचाही शुभारंभ…

Read More
Swarajyatimesnews

खेळाडूंना आणि विशेषतः ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना प्रोत्साहन देणार – कृषी मंत्री दत्ता भरणे

 लोणीकंद (ता. हवेली) येथील न्यू टाइम स्कूलमध्ये झालेल्या सीबीएसई क्लस्टर क्रीडा स्पर्धांच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि शेती हिताचे निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं.न्यू टाइम स्कूल यांच्या विविध स्तुत्य उपक्रमांचे कौतुक करत ग्रामीण भागातील दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करत असल्याबाबत भूमकर कुटुंबीयांचे कौतुक केले.  खेळाडूंना…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

गुजरात येथील बुद्धिबळ स्पर्धेत दत्तात्रय ठाकूर यांना कांस्य पदक

बारामती – गुजरात मधील बडोदा येथे नुकत्याच झालेल्या ४६ व्या अखिल भारतीय विद्युत क्रीडा मंडळ स्पर्धेत महावितरणचे बारामती येथील उपव्यवस्थापक (वि. व ले.) दत्तात्रय ठाकूर यांना कांस्य पदक मिळाले आहे. या स्पर्धेत देशभरातील वीज क्षेत्रातील सर्व कंपन्यांचे संघ सहभागी झाले होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत ठाकूर यांना कांस्य पदक पटकावण्यात यश मिळाले असून त्यांनी यापूर्वीही…

Read More
error: Content is protected !!