Swarajyatimesnews

“मी मेल्यावरही तुला विसरू शकणार नाही. जमलं तर माझ्या माथ्यावर कुंकू लावून जा” सुसाईड नोटने हृदय पिळवटले

सोलापूरच्या दुहेरी आत्महत्येमागचं गुंतागुंतीचं नातं उघड  सोलापूर: कर्णिकनगर परिसरात गुरुवारी (१९ जून) उघडकीस आलेल्या दुहेरी आत्महत्येने सोलापूर हादरले होते. रोहित ऊर्फ ऋग्वेद ठणकेदार (वय २३) आणि अश्विनी केशापुरे (वय २३) या युवक-युवतीने एकाच ओढणीने गळफास घेतल्याचे पाहून हे प्रेमप्रकरणातून घडले असावे, असा सुरुवातीला संशय होता. मात्र, आता या मृत्यूकांडात एक हृदय पिळवटून टाकणारा आणि धक्कादायक…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूजस सम्हामध्य

३९६ विजचोरांवर महावितरणची एकाच दिवशी कारवाई

सोलापूर जिल्ह्यात महावितरणने मंगळवारी (दि.१)३९६ वीजचोरांवर एकाच दिवशी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे वीजचोरी करणाऱ्यांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे, तर विजेचा गैरवापर करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात आली आहे. बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता अंकुश नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सोलापूर जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांच्या नेतृत्वात, एकाच दिवशी जिल्हाभरात ही कारवाई करण्यात आली. १७७९…

Read More
error: Content is protected !!