शिरूरमधील सभेत शरद पवार यांनी केली अजित पवारांची नक्कल
राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची नक्कल केली होती. आता पुन्हा एकदा शिरूरमधील सभेत शरद पवार यांनी अजितदादांनी नक्कल केली आहे.यानंतर एकच उपस्थितीतांमध्ये एकच हशा पिकला आहे. याला कारण ठरलं अजितदादांनी लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे आणि अशोक पवार यांना भरलेला दम.अजितदादांनी अशोक पवार यांच्या ताब्यात असलेल्या…