
प्रेम विवाहानंतर आठ महिन्यांतच पतीचा पत्नीवर कॉलेजमध्ये कोयत्याने हल्ला…
पतीने कॉलेजमध्ये केलेल्या हल्ल्याने खळबळ सांगली – सांगलीतील कॉलेजमध्ये शिकणाऱ्या प्रांजल काळे या नवविवाहितेवर तिच्या पतीने, संग्राम शिंदे याने, कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. आठ महिन्यांपूर्वीच दोघांचा प्रेमविवाह झाला होता, पण काही महिन्यांतच त्यांच्यात वाद सुरू झाले. प्रांजलने घरी परतण्यास नकार दिल्याने संग्रामने तिला कॉलेजच्या प्रवेशद्वारावर अडवून हल्ला केला. हल्ल्यानंतर…