
सणसवाडी येथे भरला माजी विद्यार्थी मेळावा
सणसवाडी (ता. शिरूर) येथील श्री नरेश्वर शिक्षण मंडळाच्या मध्यामिक व उच्च माध्यमिक शाळेच्या २००७ च्या बॅचचा माझी शाळा, आपलं गेट टु गेदर ,तुमच्या आमच्या आठवणी जागवत शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींचे १७ वर्षांनी १० वी ‘अ’ चा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा मोठ्या उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात पार पडला. सणसवाडी येथील हॉटेलमध्ये आकर्षक रंगाची रांगोळी काढण्यात आली…