
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अतिवृष्टी पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन बैठक
महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील नियंत्रण कक्षात बैठक झाली. या बैठकीत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे, ठाणे शहर आमदार संजय केळकर, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यातील…