Swarajyatimesnews

सक्षम महिला हीच सुदृढ व विकसित कुटुंबाचा पाया असून  स्त्रियांच्या सन्मानातच समाजाची प्रगती आहे – आदर्श सरपंच रमेश गडदे 

शिक्रापूर ग्राम पंचायतीच्या वतीने किशोरवयीन मुलींना सायबर सुरक्षा आणि आरोग्य विषयावर मार्गदर्शन, सॅनिटरी नॅपकीन वाटप, सॅनिटरी नॅपकिन डिसपोजल मशीन व महिलांसाठी स्वच्छतागृह अशा उपक्रमांनी आदर्श महिला दीन साजरा  शिक्रापूर ( ता.शिरूर) येथील आधुनिक युगात सक्षम महिला हीच सुदृढ व विकसित कुटुंबाचा पाया असून महिलांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात काम करून देणे तेथे त्यांना सुरक्षित वातावरण देणे…

Read More
Swarajyatimesnews

दानशुरांनो चौदा वर्षीय समर्थला हवा मदतीचा हात 

लहान मुले खेळताना अनेकदा पडतात, धडपडतात, तर कधी छोटे अपघातही होतात. पण, जेजुरीतील समर्थ रणनवरे या चौदा वर्षीय मुलाला खेळताना झालेल्या अपघाताची आपण कल्पना करू शकत नाही. समर्थ मित्रांसमवेत बॅडमिंटन खेळत होता. बॅडमिंटनचे फूल समोरच्या घरावरील टेरेसच्या टोपीवर पडले. ते काढण्यासाठी गेलेल्या समर्थला उच्च दाबाच्या (३३ केव्ही) विजेच्या वाहिनीचा धक्का बसला अन् तो ५० टक्के…

Read More
Swarajyatimesnews

पुण्यात महसूल सहाय्यक महिलेला शेतकऱ्याकडून २५ हजारांची  लाच घेताना अटक

इंदापूर तहसील कार्यालय येथे महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या कावेरी विजय खाडे यांना शेतकऱ्याकडून २५  हजाराची लाच घेतल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रेम वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार इंदापूर तालुक्यातील तक्रारदार यांच्या वडिलांची ३९ गुंठे जमीन आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्याबाबत सन…

Read More
Swarajyatimesnews

खेड मधील बहुळ येथे घरावर सशस्त्र दरोडा, दोघांना चाकूने भोकसले  घराची फरची रक्ताने लाल

पुणे – बहुळ (ता. खेड) येथे अज्ञात पाच ते सहा दरोडेखोरांनी एका कुटुंबाला चाकू व सुरीचा धाक दाखवून सुमारे सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटली. मात्र घरातील संबंधितांनी प्रतिकार केला असता दरोडेखोरांनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी घरातील फरशी रक्ताने माखली होती. दरोडेखोरांच्या हल्ल्यात शालन जयराम वाडेकर…

Read More
Swarajyatimesnews

वाघोलीत टँकरच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू

वाघोली (ता.हवेली) कचरा वेचणाऱ्या राधिका सोनवणे (५२) यांचा शनिवारी सकाळी पाण्याच्या टँकरच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सकाळी ७:१५ ते ७:३० च्या दरम्यान केसनंद फाट्यावरील गोकुळ स्वीट होमजवळ घडली. याप्रकरणी  शरद भाकरे यांनी चालक आणि मालकाविरुद्ध पोलिसात कायदेशीर तक्रार दाखल केली आहे राधिका नेहमीप्रमाणे आपल्या कामावर लवकर निघाल्या होत्या आणि रस्त्याच्या डाव्या बाजूला चालत…

Read More
Swarajyatimesnews

रस्त्यामध्ये चारचाकी गाडी उभी, वादातून महिलेसह पतीला मारहाण, दगड मारला फेकून

 हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल रस्त्यामध्ये चारचाकी गाडी लावण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादातून तरुणाने एका ३३ वर्षीय महिलेसह तिच्या पतीला, सासू आणि सासरे यांना जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी ५.२५ वाजता घडली. याबाबत हडपसर भागातील मांजरी गावात राहणाऱ्या…

Read More
Swarajyatimesnews

बी जे एस महाविद्यालयात क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा

३०६ खेळाडूंनी घेतला उस्फूर्तपणे सहभाग वाघोली (ता. हवेली) : भारतीय जैन संघटनेच्या बी जे एस महाविद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सव २०२४-२५ हा प्रचंड उत्साहात पार पडला. यावर्षी महाविद्यालयीन प्रांगणात झालेल्या विविध स्पर्धांमध्ये ३०६ खेळाडूंनी सहभाग नोंदवून क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या यशस्वी सहभागामुळे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड व क्रीडा शिक्षक डॉ. रमेश गायकवाड यांनी त्यांना अभिनंदन…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक ! आळंदीत सर्पदंशाने सर्पमित्राचा मृत्यू

आळंदीतील सर्पमित्र राहुल उर्फ विकास मल्लिकार्जुन स्वामी (वय ३२) यांचा सर्पदंशामुळे उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. गावात पकडलेल्या कोब्रा जातीच्या सापाला सुरक्षितपणे जंगलात सोडण्यासाठी निर्जन स्थळी गेलेल्या स्वामी यांना सापाने दंश केला. दंशानंतर त्यांना तातडीने आळंदी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे प्राथमिक उपचारांनंतर त्यांना पुढील उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांचा मृत्यू…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक ! पुण्यात जन्मदात्या आईने केला दोन मुलांचा गळा दाबून खून तर नवऱ्यावर केले कायत्याने वार…

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. घरगुती वादातून एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्या मुलांची गळा दाबून हत्या केली, तर पतीवर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले आहे.(A heartbreaking incident has taken place in Daund taluka of Pune district. A woman strangled her two young children to death over a domestic dispute…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक ! कोरेगाव भीमामध्ये पोलिसांनी रोखला अल्पवयीन मुलीचा बालविवाह

कोरेगाव भीमा ता. शिरूर येथे एका सोळा वर्षीय अल्पवयीन युवतीचा बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिक्रापूर पोलिसांचे पथक तसेच ग्रामविकास अधिकारी यांनी बालविवाह रोखत अल्पवयीन युवतीची होणाऱ्या बालविवाहातून सुटका करत पालकांना समज दिली आहे. कोरेगाव भीमा ता. शिरूर येथे एका सोळा वर्षीय अल्पवयीन युवतीचा तिचे पालक सदर युवती अल्पवयीन असल्याचे माहिती असताना देखील ३ फेब्रुवारी…

Read More
error: Content is protected !!