Swarajyatimesnews

धक्कादायक! हडपसरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराचा प्रयत्न

पुण्यातील हडपसर परिसरात १७ वर्षीय मुलगी घरात एकटी असताना दोघांनी अचानक घरात शिरून तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. या वेळी दोघांनी तिचे तोंड, डोळे रुमालाने बांधून ठेवले. त्यानंतर तिच्या हाताला चिकटपट्टी बांधून तिला खाली पाडून तिच्यावर सामूहिक अत्याचाराचा प्रयत्न केला. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत १७ वर्षीय पीडित मुलीने…

Read More
Searajyatimesnews

फुलगाव ग्रामस्थांचे रस्ता रोको आंदोलन, मुलीच्या अपहरण व हत्येप्रकरणी आरोपींना फाशीची मागणी

फुलगाव (ता. हवेली) येथे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या मुलीच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन करत सदर आरोपींच्या गुन्ह्यातील कलमे वाढवण्यासह फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. दोन महिन्यांपूर्वी फुलगाव येथून एक मुलगी बेपत्ता झाली होती. तिच्या वडिलांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान तिची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात बालाजी हिंगे…

Read More
Swarajyatimesnews

वाघोलीत मुलीशी मैत्री केल्याने बाप आणि भावांनी मिळून केली तरुणाची निर्घृण हत्या

पुण्यात गुन्हेगारीच्या घटना या वाढत चालल्या आहेत. वाघोली परिसरात सतीश वाघ यांचे अपहरण करून खून केल्याची घटना ताजी असतांना आता आणखी एक धक्कादायक घटना याच परिसरात उघडकीस आली आहे.मुलीशी मैत्री केल्याच्या रागातून वडिलांनी व मुलीच्या भावांनी मिळून लोखंडी रॉड आणि दगडाने ठेचून एका १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना…

Read More
Swarajaytimesnews

पुण्यात नवऱ्याने हरभरे खाल्ले नाहीत म्हणून पत्नीकडून पतीला लाटण्याने बेदम मारहाण, घाबरलेल्या पतीची पोलिसात धाव

पत्नीने घेतला करंगळीचा चावा, लाटण्याने मारहाण, मिक्सरचे भांड्यानेही मारहाण करत नखाने ओरबाडले  पुणे शहरातील सोमवार पेठ भागातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पतीने मोड आलेले हरभरे खाल्ले नाहीत, या कारणावरुन पत्नीने पतीला बेदम मारहाण केली. या महिलेने लाटणं आणि मिक्सरच्या भांड्याने पतीला बेदम मारहाण केली, तसेच करंगळीचा चावा घेऊन नख देखील तोडले.यामुळे भयभीत झालेल्या…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

हवेलीतील पेरणे फाटा येथे लग्नाच्या स्टेजवरून वरमाईचे दिड लाख रुपये केले लंपास

महिला भगिनींनो सावधान लग्नात सोन्याच्या दागिन्यांची चोरी होऊ नये रहा सावध पेरणे फाटा (ता.हवेली) येथील एका लग्न समारंभामधून नवरीच्या आईचे तब्बल दीड लाख रुपये लंपास करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी (दि. २३) नगर रस्त्यावरील एका मंगल कार्यालयात घडली आहे.(An incident has come to light in…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

वडगाव शेरीमध्ये मिरवणुकीत हाय टेन्शन वायरला झेंड्याचा रॉड लागल्याने वीजेचा धक्क्याने एका युवकाचा मृत्यु, तिघे जखमी

चंदननगर – मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त जुलूस (मिरवणूक) काढण्यात आला होता. यावेळी रथावर चढून झेंडा फिरवणाऱ्या दोन तरुणांचा विजेचा जोरदार धक्का लागल्याची घटना घडली होती. यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता.तर दुसऱ्या तरुणाचा उपचारादरम्यान दुपारी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पुण्यातील वडगाव शेरी परिसरात आज सकाळी साडे अकराच्या पैगंबर जयंतीच्या निमित्ताने जुलूस काढण्यात आला…

Read More
Swarajyatimesnews

मनोज जरांगे पाटलांचे वकील ॲड. गणेश म्हस्के यांना तुकडे तुकडे करण्याची धमकी 

पुणे – जरांगे पाटील यांचे वकील ॲड. गणेश म्हस्के यांना अज्ञाताने मोबाईलवर तुकडे तुकडे करण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीमुळे एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी अज्ञाताविरोधात लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी (दि. १७ ऑगस्ट २०२४) रात्री दहा वाजेच्या सुमारास ॲड. गणेश म्हस्के घरी जात असताना त्यांच्या मोबाईलवर अज्ञाताने…

Read More
Swarajyatimesnews

Wagholi Crime चार महिन्यांपूर्वी लग्न, पत्नी नांदायला येत नाही म्हणून पतीने घेतली फाशी

सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल लोणीकंद (ता.हवेली) नुकतेच चार महिन्यांपूर्वी लग्न झाले असताना माहेरी गेलेली पत्नी नांदायला येत नसल्याने तसेच सासरकडच्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याने पती रियाज मोमंद मुल्ला (वय २९, रा. एस टी कॉलनी, वाघोली) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. हा प्रकार त्याच्या राहत्या घरी शनिवारी सकाळी घडला. याबाबत शमीन मोहमंद मुल्ला (वय ५४, रा….

Read More
Swarajyatimesmews

पुणे ट्रॅफिक पोलिसांनी सीट बेल्ट न लावणाऱ्याला दंड नाही तर बांधली ‘सुरक्षेची राखी’

अरे दादा तू स्वतः सुरक्षित राहशील तर बहिणीची रक्षा करशील ना ? पुणे पोलिसांच्या सुरक्षिततेचा व्हिडिओ व्हायरल  पुणे – सांस्कृतिक परंपरेचा आणि वाहतुकीच्या नियमांची सांगड घालत पुणे पोलिसांनी एक अनोखी शक्कल शोधून काढली आहे. पुण्यात सध्या वाढतं ट्राफिक आणि वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांची संख्या व असुरक्षित प्रवास करणाऱ्यांची लक्षणीय वाढली असून ट्राफिक सिग्नल तोडल्याने होणाऱ्या अपघातांचं…

Read More
error: Content is protected !!