
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भिमा येथे शिक्रापूर पोलिसांचे सशस्त्र संचलन
कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील बाजार मैदानात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिप रतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संचालन व दंगा काबूत करण्याची तालीम व सशस्त्र पोलीस संचालन करण्यात आले.कोरेगाव भिमा येथील बाजार मैदानात शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राहावी यासाठी सशस्त्र पोलीस संचालन करण्यात आले.ग्राम…