
विश्व मानवाधिकार संस्थेतर्फे अशोक बालगुडे यांना पीएच.डी. प्रदान
पुणे – जम्मू-काश्मीर येथील ग्लोबल हुमन राईट्स ट्रस्टतर्फे दैनिकाचे उपसंपादक अशोक बालगुडे यांना बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्धी माध्यमाचे योगदान या विषयावर सादर केलेल्या प्रबंधासाठी मानद पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली असून चेअरमन डॉ. एच. आर. रेहमान आणि सेक्रेटरी परमजीत सिंग यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला. उपसंपादक अशोक बालगुडे यांच्या या यशस्वी कामगिरीच्या निमित्ताने अखिल भारतीय…