
माणुसकी जपणारे अधिकारी, अभिवादनासाठी आलेल्या भीम अनुयायांना दिले मोफत चहा,नाष्टा व भोजन सेवा
शिक्रापूर (ता.शिरूर) येथे विजय स्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येनं भीम अनुयायी आले होते यावेळी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत, कर्तव्यावर असताना माणुसकी जपत आलेल्या भीम अनुयायांच्या चहा ,नाष्टा व भोजनाची उत्तम सुविधा करत कर्तव्य व माणुसकी एकच वेळी जपल्याने संबंधित अधिकाऱ्यांचे अनुयायांनी आभार मानले. कोरेगाव भीमा विजय स्तंभ अभिवादन सोहळ्याच्या निमित्ताने राज्यातील लाखोंच्या संख्येने…