कुमावत समाज विकास सेवा संस्थेचे राज्य अध्यक्ष प्रफुल्लचंद्र कुमावत यांचा पुणे जिल्हा दौरा
“मुले हीच देशाची खऱ्या अर्थाने संपत्ती आहे. -आदर्श सरपंच रमेश गडदे शिक्रापूर ( ता. शिरूर) कुमावत समाजातील समस्या, गरज आणि पुढील दिशा जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य कुमावत विकास सेवा संस्थेचे राज्य अध्यक्ष प्रफुल्लचंद्र कुमावत यांनी अलीकडेच पुणे जिल्ह्याचा दौरा केला. या भेटीला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दौऱ्याच्या निमित्ताने शिक्रापूर नगरीचे विद्यमान सरपंच रमेश गडदे यांच्या…
