Swarajyatimesnews

लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

पुणे: लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये मंगळवारी (१९ ऑगस्ट) सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. एका तरुणाने ठाणे अंमलदार कक्षात स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी २५ वर्षीय सौरभ पोटभरे (रा. पेरणे फाटा) या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सायंकाळी पावणे आठच्या सुमारास घडली. सौरभ पोटभरे पोलीस स्टेशनमध्ये आला आणि त्याने…

Read More
error: Content is protected !!