Swarajyatimesnews

धक्कादायक! पेरणे फाटा येथे भीषण आग, गॅसच्या टाक्यांच्या स्फोटाने हादरला परिसर

कोरेगाव भिमा – दि. २१ एप्रिल पेरणे फाटा (ता. हवेली) रात्री दोन च्या सुमारास अचानक आग लागली व आगीने रौद्र रूप धारण केल्याने तसेच शेजारी असणाऱ्या गॅसच्या टाक्यांनी पेट घेत मोठ्या आवाजात स्फोट झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते वाघोली येथील अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने दाखल झाल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले….

Read More
Swarajyatimesnews

पुण्याच्या खेड तालुक्यातील बलात्कार व खून प्रकरणातील आरोपीच्या घराला व ट्रॅक्टरला आज्ञातांकडून पेटवून देण्याचा प्रयत्न..

मांजरेवाडी (धर्म, ता. खेड) मुलीच्या अपहरण अत्याचार आणि नंतर निघृणपणे खून केल्याप्रकरणी आरोपीचे घर व घरासमोरील ट्रॅक्टर पेटवण्याचा प्रयत्न केला मात्र वेळीच पोलिस व अग्निशामक दलाची गाडी दाखल झाल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपी फाशी देण्याची मागणी होत आहे.मांजरेवाडीतील संतापजनक घटनेनंतर शुक्रवार दि १८ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास…

Read More
Swarajyatimeenews

सोमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी अभिषेक दादाभाऊ शेळके यांची बिनविरोध निवड

शिरूर(ता.शिरूर) महाराष्ट्रातील लाखो लोकांच्या भक्तीचे श्रद्धास्थान पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी पिंपरी दुमाला गावचे सामाजिक कार्यकर्ते अभिषेक शेळके यांची निवड झाली.       सोमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या सोमवारी झालेल्या बैठकीत या अगोदरचे अध्यक्ष सुनील अनंथा सोनवणे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त जागेवरती विश्वस्त मंडळाची चर्चा झाली  या विश्वस्त मंडळामध्ये सर्वानुमते अभिषेक शेळके…

Read More
Swarajyatimesnews

सणसवाडीतील वसेवाडी शाळेचा एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत डंका

सणसवाडी (ता.शिरूर)  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीच्या एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वसेवाडी (सणसवाडी)  शाळेतील ३८ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून, दोन विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. तर शंभर टक्के निकालासह उल्लेखनीय यश मिळवले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या माध्यमातून…

Read More
Swarajyatimesnews

पत्रकार विजय लोखंडे यांचा राज्यस्तरीय ‘आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची ध्येय एज्युकेशन फाउंडेशनने घेतली दखल  ‘Ideal Journalist’ award                याप्रसंगी हडपसरचे आमदार चेतन तुपे,फाउंडेशनचे संस्थापक सुदाम शेंडगे,राज्य मार्गदर्शक सोमनाथ शिंदे,सहाय्यक पोलिस आयुक्त राहुल आवारे,योजना संचालनालयचे संचालक डॉ.महेश पालकर,पालिकेच्या सहाय्यक आयुक्त सुरेखा भंगे,ध्येय प्रकाशन अकॅडमीच्या संस्थापिका अर्चना शेंडगे,सचिव सोनाली गाडे,राज्यप्रमुख संदीप पाटील,सारिका शिंदे,उर्मिला पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.                    विजय लोखंडे यांनी गेल्या १८…

Read More
Swarajyatimesnews

शिक्रापूर ग्रामपंचायतीकडून दिव्यांग बांधवांना ३० लाखांहून अधिक निधीचे वाटप 

शिक्रापूर ता.शिरूर, दि. २३ मार्च  — शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या वतीने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात दिव्यांग बांधवांना प्रत्येकी ₹३४,९७२ रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी एकूण ३० लाखांहून अधिक निधीचे वितरण शिक्रापूर ग्राम नगरीचे आदर्श सरपंच रमेश गडदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर विशेष आनंद पाहायला मिळाला.    धनादेश वितरण प्रसंगी शिक्रापूरचे आदर्श सरपंच…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भीमा येथे लग्नाच्या आमिषाने युवतीवर अत्याचार

कोरेगाव भिमा (ता.शिरूर) तरुणीची  अजय साळुंखे याच्या सोबत ओळख झाल्यानंतर अजयने युवतीला लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी  शारीरिक संबंध प्रस्तापित केले. मात्र युवतीशी लग्न न करता गुपचूप दुसऱ्या युवतीशी लग्न केले. त्यांनतर पिडीत युवतीने त्याच्याशी भांडण करत पोलिसांत तक्रार देते असे म्हटल्यानंतर अजय याने युवतीला रांजणगाव गणपती येथे भेटायला बोलावले. त्यानंतर त्याने युवतीची समजूत काढण्याचा प्रयत्न…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भीमा येथील ३ मुलांचे अपहरण करून ७ वर्षीय मुलीचा खून करणारा आरोपी जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखा व शिक्रापूर पोलिसांनी केले जेरबंद  दिनांक ११ मार्च , कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथे तीन अल्पवयीन मुलांचे अपहरण करून त्यापैकी एका ७ वर्षीय मुलीचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा व शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केले आहे.याप्रकरणी मुलीची आई बिनादेवी रंजित रविदास (वय ३४, रा. आदित्य पार्क सोसायटी, कोरेगाव भिमा ता. शिरूर) यांनी…

Read More
Swarajyatimesnews

शिरुरमधील कारेगाव येथे इन्स्टाग्रामवर मैत्री करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार 

अत्याचार करणाऱ्या विधी संघर्षित बालकास पोलीसांनी घेतले ताब्यात दिनांक ९ मार्च – सोशल मिडियावरील इंस्टाग्रामवर ओळख आणि मैत्री करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी १६ वर्षीय विधी संघर्षित बालकास ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ७ मार्च २०२५ रोजी दुपारी ३ वाजता व ६ मार्च रोजी दुपारी २ च्या सुमारास कारेगाव ता.शिरूर जि पुणे…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक ! सणसवाडीत महिलेवर बलात्कार

दिनांक ५ मार्च  – सणसवाडी (ता. शिरुर) येथे महिलेला मारहाण करीत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ओंकार रामकिसन गायकवाड (वय २०, रा.हॉटेल पाटीलवाडा शेजारी एक अँड ती फाटा शेजारी सणसवाडी) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. पिडीत महिलेची ओंकार गायकवाड याच्याशी ओळख झाल्यानंतर ओंकार याने महिलेच्या घरी जाऊन…

Read More
error: Content is protected !!