Swarajyatimesnews

सणसवाडीत सुरू होणार लावणी महोत्सव – उपसरपंच राजेंद्र दरेकर 

सणसवाडीकरांची घोषणा  दिनांक १६ मार्च सणसवाडी (ता.शिरूर)पारंपारीक लावणी जपण्याचे काम तब्बल ३५ वर्षांपासून सणसवाडीतील अंबीका कलाकेंद्रापासून तर पुजा व लक्ष्मी कलाकेंद्र करीत आहेत. लावणीचे गाव म्हणून सणसवाडी गावची ओळख निर्माण करण्यातही लावणी कलाकारांचे मोठे योगदान आहे. पर्यायाने अकलुज लावणी महोत्सवाचे धर्तीवर लवकरच गावात सणसवाडी चलावणी महोत्सव सुरू करण्याची घोषणा येथील उपसरपंच राजुआण्णा दरेकर यांनी केली….

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भीमा येथे लग्नाच्या आमिषाने युवतीवर अत्याचार

कोरेगाव भिमा (ता.शिरूर) तरुणीची  अजय साळुंखे याच्या सोबत ओळख झाल्यानंतर अजयने युवतीला लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी  शारीरिक संबंध प्रस्तापित केले. मात्र युवतीशी लग्न न करता गुपचूप दुसऱ्या युवतीशी लग्न केले. त्यांनतर पिडीत युवतीने त्याच्याशी भांडण करत पोलिसांत तक्रार देते असे म्हटल्यानंतर अजय याने युवतीला रांजणगाव गणपती येथे भेटायला बोलावले. त्यानंतर त्याने युवतीची समजूत काढण्याचा प्रयत्न…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भीमा येथील ३ मुलांचे अपहरण करून ७ वर्षीय मुलीचा खून करणारा आरोपी जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखा व शिक्रापूर पोलिसांनी केले जेरबंद  दिनांक ११ मार्च , कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथे तीन अल्पवयीन मुलांचे अपहरण करून त्यापैकी एका ७ वर्षीय मुलीचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा व शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केले आहे.याप्रकरणी मुलीची आई बिनादेवी रंजित रविदास (वय ३४, रा. आदित्य पार्क सोसायटी, कोरेगाव भिमा ता. शिरूर) यांनी…

Read More
Swarajyatimesnews

शिरुरमधील कारेगाव येथे इन्स्टाग्रामवर मैत्री करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार 

अत्याचार करणाऱ्या विधी संघर्षित बालकास पोलीसांनी घेतले ताब्यात दिनांक ९ मार्च – सोशल मिडियावरील इंस्टाग्रामवर ओळख आणि मैत्री करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी १६ वर्षीय विधी संघर्षित बालकास ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ७ मार्च २०२५ रोजी दुपारी ३ वाजता व ६ मार्च रोजी दुपारी २ च्या सुमारास कारेगाव ता.शिरूर जि पुणे…

Read More
Swarajyatimesnews

सक्षम महिला हीच सुदृढ व विकसित कुटुंबाचा पाया असून  स्त्रियांच्या सन्मानातच समाजाची प्रगती आहे – आदर्श सरपंच रमेश गडदे 

शिक्रापूर ग्राम पंचायतीच्या वतीने किशोरवयीन मुलींना सायबर सुरक्षा आणि आरोग्य विषयावर मार्गदर्शन, सॅनिटरी नॅपकीन वाटप, सॅनिटरी नॅपकिन डिसपोजल मशीन व महिलांसाठी स्वच्छतागृह अशा उपक्रमांनी आदर्श महिला दीन साजरा  शिक्रापूर ( ता.शिरूर) येथील आधुनिक युगात सक्षम महिला हीच सुदृढ व विकसित कुटुंबाचा पाया असून महिलांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात काम करून देणे तेथे त्यांना सुरक्षित वातावरण देणे…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक ! सणसवाडीत महिलेवर बलात्कार

दिनांक ५ मार्च  – सणसवाडी (ता. शिरुर) येथे महिलेला मारहाण करीत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ओंकार रामकिसन गायकवाड (वय २०, रा.हॉटेल पाटीलवाडा शेजारी एक अँड ती फाटा शेजारी सणसवाडी) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. पिडीत महिलेची ओंकार गायकवाड याच्याशी ओळख झाल्यानंतर ओंकार याने महिलेच्या घरी जाऊन…

Read More
Swarajyatimesnews

श्री काळभैरवनाथ महाराजांच्या चरणी माजी आमदार अशोक पवार नतमस्तक 

सणसवाडी ( ता.शिरूर) येथे ग्राम दैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या मंदिराचा १३ व्या वर्धापन दिनानिमित्त माजी आमदार अशोक पवार यांनी दर्शन घेतले.  शिरूर  तालुक्यातील उद्योगनगरी सणसवाडी येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराजांच्या  मंदिराच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे धार्मिक कार्यात सहभाग घेतला.   श्री काळभैरवनाथ महाराजांच्या चरणी माजी आमदार अशोक…

Read More
Swarajyatimesnews

पुण्यात दरोडेखोरांचा पोलीस उपायुक्तांच्या छातीवर व फौजदाराच्या हातावर कोयत्याने वार; प्रत्युत्तरादाखल पोलिसांचा गोळीबार

पुणे – चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेले पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक जऱ्हाड हे जखमी झाले आहेत. दरोडेखोरांनी पोलिसांवर कोयत्याने हल्ला केला.या हल्ल्यात पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार आणि फौजदार प्रसन्न जराड जखमी झाले असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री ही थरारक घटना घडली…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक ! शिरूर तालुक्यात कारेगाव येथे १९ वर्षांच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार 

मामेभावासोबत शरीरसंबंध ठेवण्यास पडले भाग, त्याचा व्हिडिओ बनवत केला आळीपाळीने अत्याचार, युवतीचे सोन्याचे दागिने घेतले काढून शिरूर  : पुण्यातील स्वारगेट बसस्थानक येथील बलात्कार प्रकरण ताजे असताना  शिरूर तालुक्यात दरोड्यासह सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.  पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात सामूहिक बलात्काराची घटना…

Read More
Swarajyatimesnews

दानशुरांनो चौदा वर्षीय समर्थला हवा मदतीचा हात 

लहान मुले खेळताना अनेकदा पडतात, धडपडतात, तर कधी छोटे अपघातही होतात. पण, जेजुरीतील समर्थ रणनवरे या चौदा वर्षीय मुलाला खेळताना झालेल्या अपघाताची आपण कल्पना करू शकत नाही. समर्थ मित्रांसमवेत बॅडमिंटन खेळत होता. बॅडमिंटनचे फूल समोरच्या घरावरील टेरेसच्या टोपीवर पडले. ते काढण्यासाठी गेलेल्या समर्थला उच्च दाबाच्या (३३ केव्ही) विजेच्या वाहिनीचा धक्का बसला अन् तो ५० टक्के…

Read More
error: Content is protected !!