Swarajyatimesnews

पुणे – तहसीलदारांकडेच मागितली दहा लाखांची खंडणी; बोगस रेशनिंग कार्ड प्रकरण

पुणे जिल्ह्यात एक धक्कादायक व खळबळ जनक घटना उघडकीस आली असून बोगस रेशनिंग कार्ड दिल्या प्रकरणी खेडच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे दहा लाख रुपयांची खंडणी देण्याची मागणी करण्यात आली आहे.खंडणी मागणारे आणि रेशनिंग कार्ड देणारे अशा दोघांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी असा तक्रारी अर्ज तहसीलदार ज्योती देवरे यांनी खेड पोलिस ठाण्यात दिला आहे….

Read More
Swarajyatimesnews

बहुळ ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी रुपाली वाडेकर यांची बिनविरोध निवड

खेड तालुक्यातील बहुळ ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी  रुपाली बापू वाडेकर यांची आदर्श लोकनियुक्त सरपंच अश्विनी संदिप साबळे यांच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध निवड करण्यात आली.  माजी उपसरपंच संगीता प्रताप वाडेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी रुपाली वाडेकर यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला. निवडणूक अधिकारी व ग्रामविकास अधिकारी स्वाती माळी यांनी वाडेकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे…

Read More
error: Content is protected !!