Swarajyatimesnews

अनाथपणाचा शिक्का पुसला, सुखाचा संसार मांडला; वढू बुद्रुकच्या ‘माहेर’मध्ये घुमले लग्नाचे मंगलमय सूर!

मारुती भूमकर यांच्या प्रमुख उपस्थितीतवढू बुद्रुकच्या ‘माहेर’ संस्थेत ३१० व्या जावयाचे स्वागत; बेवारस लेकींचा संसार थाटात झाला साजरा! ​वढू बुद्रुक (ता. शिरूर) दिनांक १७ जानेवारी : ज्यांच्या आयुष्याच्या वाटेवर केवळ संकटांचे काटे होते, त्यांच्यावर आज अक्षतांचा वर्षाव झाला. जन्माने अनाथ ठरलेल्या पण कर्माने ‘माहेर’च्या लाडक्या लेकी झालेल्या संगीता आणि काजल यांचा विवाह सोहळा म्हणजे माणुसकीच्या…

Read More
Swarajyatimesnews

निसर्गऋण!मायेची पाखर! ज्वारीच्या शेतात फिरणार नाही गोफण,  दिपाली शेळके व कुटुंबीयांचे पाखरांना ज्वारी खाण्यासाठी मुक्त निमंत्रण

शिरूरच्या दिपाली शेळके व कुटुंबियांनी  पाखरांसाठी खुलं केलं दोन एकर ज्वारीचं रान, गोफण थांबली, माणुसकी बोलू लागली प्रतिनिधी राजाराम गायकवाड पिंपळे (खालसा) वाढती महागाई, खतांचे गगनाला भिडलेले भाव आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकरी सध्या चिंतेत असतानाच, शिरूर तालुक्यातील एका शेतकरी दांपत्याने माणुसकी आणि निसर्गप्रेमाचा अनोखा ‘मळा’ फुलवला आहे. पिंपळे (खालसा) येथील बाळासाहेब शेळके आणि दिपाली…

Read More
Swarajyatimesnews

अल्लाने मोदींमार्फत सगळं दिलंय, मला कुणाची मदत नको! अपंग मुस्लिम व्यक्तीचा हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर सध्या एका अपंग मुस्लिम व्यक्तीचा स्वाभिमानाने भारावलेला व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, जो लाखो लोकांसाठी प्रेरणास्रोत बनला आहे. आपली सायकल गाडी चालवून स्वतःच्या मेहनतीवर जगणाऱ्या या व्यक्तीने मदतीचा हात पुढे करणाऱ्या अभिनेत्री हेमा शर्माला नम्रपणे पण ठामपणे नकार दिला. त्याचे शब्द होते, “मी स्वतःच्या मेहनतीने खातो, कुणाचं घेत नाहीत… मोदींकडून अल्लाने सगळ्या सुविधा…

Read More
error: Content is protected !!