Swarajyatimesnews

निसर्गऋण!मायेची पाखर! ज्वारीच्या शेतात फिरणार नाही गोफण,  दिपाली शेळके व कुटुंबीयांचे पाखरांना ज्वारी खाण्यासाठी मुक्त निमंत्रण

शिरूरच्या दिपाली शेळके व कुटुंबियांनी  पाखरांसाठी खुलं केलं दोन एकर ज्वारीचं रान, गोफण थांबली, माणुसकी बोलू लागली प्रतिनिधी राजाराम गायकवाड पिंपळे (खालसा) वाढती महागाई, खतांचे गगनाला भिडलेले भाव आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकरी सध्या चिंतेत असतानाच, शिरूर तालुक्यातील एका शेतकरी दांपत्याने माणुसकी आणि निसर्गप्रेमाचा अनोखा ‘मळा’ फुलवला आहे. पिंपळे (खालसा) येथील बाळासाहेब शेळके आणि दिपाली…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भीमा येथे क्षणात माकडाच कुटुंब उध्वस्त करणारी शोकांतिका, ती गेली… पिल्लूही गेलं… पण तो अजूनही थांबलेला, कोरड्या डोळ्यातील वेदना हृदयाला भिडणारी..

शब्दात नव्हे तर कृतीत जगणारी, माणुसकी ,प्रेम शिकवणारी अबोल निष्ठावान प्रेमाची हृदयस्पर्शी वेदना कोरेगाव भीमा (ता.शिरूर) आदर्श चौकात एक हृदयस्पर्शी दुर्घटना घडल्याने माणसांचे मन प्रेमाने ओथंबून जाते आणि नकळत डोळे पाणावतात,“ती माकडीण गेली… तिचं छोटंसं पिल्लूही गेलं… पण त्या दोघांच्या मृतदेहाजवळ, अजूनही थांबून आहे एक माकड — न हलणारं, न काही खाणारं, फक्त त्यांच्याकडे पाहणारं….

Read More
error: Content is protected !!