होलि स्पिरिट कॉन्व्हेंट स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा सोहळ्याचे उत्साहाच्या वातावरणात उद्घाटन
“संघर्षाशिवाय यश मिळत नाही; कठोर परिश्रम, शिस्त आणि चिकाटी यांच्या बळावर प्रत्येक विद्यार्थ्याने आयुष्यात प्रगती करावी” – महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके लोणीकंद – दि. १० नोव्हेंबर : “संघर्षाशिवाय यश मिळत नाही. कठोर परिश्रम, शिस्त आणि चिकाटी यांच्या बळावर प्रत्येक विद्यार्थ्याने आयुष्यात प्रगती करावी.” असे प्रेरणादायी मार्गदर्शन महाराष्ट्र केदार अभिजीत कटके यांनी लोणीकंद येथील होलि स्पिरिट…
