धक्कादायक…दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
भेटायला आले, नमस्कार केला अन् घातल्या गोळ्या… दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. आपल्या घराच्या बाहेर दिवाळीचे फटाके फोडत असताना शर्मा कुटुंबियाबाबत ही घटना घडली. दिवाळीच्या दिवशी एकाच परिवारातील दोन दीपक विझल्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. दिल्लीतील शाहदरा भागात ही घटना घडली. या घटनेत…