स्वराज्य टाईम्स न्यूज

शिरूर विधानसभेत ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके ७४,५५० मताधिक्याने विजयी

हा विजय स्व.बाबुराव पाचर्णे यांना समर्पित करत असून हा विजय सर्वसामान्य जनता व कार्यकर्त्यांचा विजय आहे. – नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके जय महाकाल, डमरू वाजणार….घड्याळ येणार या घोषणेसह माता माउलींनी दिलेला आशीर्वाद माझा माऊली आमदार होणार अखेर आला फळाला  पुणे – राज्यासह पुणे जिल्ह्यात लक्षवेधी असणाऱ्या १९८ शिरूर विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचे व राष्ट्रवादी…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

‘आजच्या सभेला जमलेली गर्दी बघता,माऊली कटके यांचा विजय आजच निश्चित झालेला आहे – उपमुख्यमंत्री अजित पवार

भावकी आज झोपणारच नाही न्हावरे (ता.शिरूर) आजच्या या प्रचार सभेला जमलेली गर्दी बघता माऊली कटके यांचा विजय आजच निश्चित झालेला आहे. याच विजयाच्या जोरावर सद्या बंद असलेला घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुढल्या वर्षी सुरु करणार आहे.सद्या उसाचा गळीत हंगाम सुरु झाला आहे. आपल्या उसाचे काय होणार? म्हणून शेतकरी वर्ग घाबरलेला आहे. मात्र शेतकऱ्यांनो तुम्ही घाबरू…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

यशवंत व घोडगंगा कारखाने सुरू करणार, माऊली कटके यांना निवडून द्या विकास म्हणजे काय असतो ते दाखवून देतो – अजित पवार

लोणी काळभोर (ता. हवेली) थेऊर येथील यशवंत व शिरूर तालुक्यातील घोडगंगा हे दोन्ही सहकारी साखर कारखाने सुरु करणार आहे. तसेच सोलापूर व अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवणार आहे.पूर्व हवेलीसाठी हडपसर महानगरपालिकेचे नियोजन आगामी काळात नागरिकांना विश्वासात घेऊन करणार असून तुम्ही माऊली उर्फ ज्ञानेश्वर कटके यांना निवडून द्या विकासहणजे काय असतो ते दाखवून देतो असे सूतोवाच…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

Breaking शिरूर हवेली मतदार संघात भाजपमध्ये मोठी घडामोड… प्रदीप कंदांनी वाढवला सस्पेन्स

उत्सुकतेचा कळस… प्रश्न अनेक.. उत्तर फक्त एकच… सस्पेन्स आणि सस्पेन्स कोरेगाव भिमा – लोणीकंद (ता. हवेली)  शिरूर हवेली विधानसभा मतदार संघात भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सस्पेन्स वाढला आहे. आगामी निवडणुकीत कोणती भूमिका घेतली जाणार याबाबत अनेक प्रश्ने उपस्थित होत असून भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात उमेदवारीबाबत निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शिरूर हवेलीमधील भाजपचे निवडणूक…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

सरपंच-उपसरपंचाच्या मानधनात दुप्पटीने वाढ; राज्य सरकारचा मोठा निर्णय..

ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद (ग्राम विकास) राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून राज्यातील सरपंच व उपसरपंचांच्या मानधनात दुप्पटीने वाढ करण्यात आली आहे.तर ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद (ग्राम…

Read More
Swarajyatimesnews

वढू बुद्रुक येथील महिला भगिनींनी मानले महाराष्ट्र शासनासह मातोश्री समूहाचे आभार…

मातोश्री उद्योग समूहाने जपली सामाजिक बांधिलकी अनेक महिलांना बँक खाते व माझी लाडकी बहिण योजनेचा महिलांना मोठा लाभ वढू (ता. शिरूर) येथील मातोश्री उद्योग समूहाच्या वतीने १०० हुन अधिक महिला भगिनिंना एअरटेल पेमेंटस बॅंक खाते काढून देण्यात आले. त्यासोबत डीबीटी लिन्क करुन मुख्यमंञी लाडकी  बहीण योजनाचे  फॉर्म भरुन देण्यात आला होता व त्याचे पैसे नुकतेच…

Read More
Swarajyatimesnews

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शिरूर तालुक्यातील जन सन्मान यात्रेची जय्यत तय्यारी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेकडे विधानसभेच्या पार्श्याभूमीवर अनेकांचे लक्ष तर कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला  कोरेगाव भिमा – सणसवाडी (ता.शिरूर) येथे राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची माझी लाडकी बहिण योजना जन सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले असून राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप, शिवसेना व महायुतीचे सह पक्ष यांचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची…

Read More
error: Content is protected !!