Swarajyatimesnews

पुण्यात गिरक्या घेत हेलिकॉप्टर कोसळलं, हॉटेल गारवाजवळ घडली दुर्घटना

जीवित हानी नाही.. चार प्रवासी जखमी पुणे – पुणे जिल्ह्यातील पौड भागात आज सकाळी हेलिकॉप्टर दुर्घटना घडली आहे. हेलिकॉप्टर मुंबईहून उड्डाण करून आंध्र प्रदेशच्या विजयवाडाकडे जात असताना पुण्यातील घोटोडे भागाच्या हद्दीत एका डोंगराजवळ कोसळले. या दुर्घटनेत चार प्रवासी होते, ज्यापैकी दोन गंभीर जखमी झाले आहेत, तर उर्वरित दोघे स्थिर अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे….

Read More
Swarajyatimesnews

Wagholi Crime चार महिन्यांपूर्वी लग्न, पत्नी नांदायला येत नाही म्हणून पतीने घेतली फाशी

सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल लोणीकंद (ता.हवेली) नुकतेच चार महिन्यांपूर्वी लग्न झाले असताना माहेरी गेलेली पत्नी नांदायला येत नसल्याने तसेच सासरकडच्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याने पती रियाज मोमंद मुल्ला (वय २९, रा. एस टी कॉलनी, वाघोली) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. हा प्रकार त्याच्या राहत्या घरी शनिवारी सकाळी घडला. याबाबत शमीन मोहमंद मुल्ला (वय ५४, रा….

Read More
Swarajyatimewsnews

जीव देण्यापूर्वी आई वडिलांचे शेवटचे शब्द आमची मुले आजीकडे राहतील आमचा कोणावरही विश्वास नाही

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या ज्वेलरने पत्नीसह गंगा नदीत घेतली उडी : आत्महत्येपूर्वी घेतला सेल्फी उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एका ज्वेलर शॉपच्या मालकाने पत्नीसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. साई ज्वेलर्सचे सौरभ बब्बर यांनी पत्नीसोबत हरिद्वारच्या गंगा नदीत उडी मारून आपले जीवन संपवले.सौरभ यांच्या चिठ्ठीत मध्ये आम्ही आमच्या कर्जदारांना अंदाधुंद व्याज दिले आहे…

Read More
Searajyatinesnews

चार दिवसांच्या बाळाला मुंबईत आणण्या अगोदर पोलीस बापाचा मृतदेह दारात 

मुंबई – मुंबईतील कांजूर स्थानकावर रविवारी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. चार दिवसांपूर्वीच रवींद्र बाळासाहेब हाके यांचे आयुष्य एका नव्या बाळाच्या आगमनाने आनंदात न्हाले होते. मुंबईत भाड्याने घर घेऊ आणि पत्नी व बाळासोबत राहू, अशा उत्साहाने त्या पोलिसाने घराचा शोध सुरू केला.कुटुंबाच्या सोयीसाठी मुंबईत घर शोधण्याचा उत्साह त्यांनी दाखवला होता. परंतु, नियतीला काही वेगळेच…

Read More
Searajyatimesnews

 कोलवडी येथे घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास ३४.५ सोन्याच्या दागिन्यांसह ठोकल्या बेड्या

युनिट ६ पोलिसांची धडक कामगिरी, सराईत गुन्हेगार महेश उर्फ महया काशिनाथ चव्हाण याच्यावर २० गंभीर गुन्हे दाखल लोणीकंद (ता.हवेली) कोलवडी, कोंढवा, वानवडी, चंदननगर, हडपसर व भारती विदयापीठ परिसरात घरफोडी व वाहनचोरी सारखे असे एकुण २० गंभीर गुन्हे दाखल असणारा सराईत गुन्हेगार महेश उर्फ महया काशिनाथ चव्हाण ( वय १९) याला गुन्हे शाखा युनिट-६ कडून शिफातीने …

Read More
स्वराज्य टाईम्स

प्रेम विवाहानंतर आठ महिन्यांतच पतीचा पत्नीवर कॉलेजमध्ये कोयत्याने हल्ला…

पतीने कॉलेजमध्ये केलेल्या हल्ल्याने खळबळ   सांगली – सांगलीतील कॉलेजमध्ये शिकणाऱ्या प्रांजल काळे या नवविवाहितेवर तिच्या पतीने, संग्राम शिंदे याने, कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. आठ महिन्यांपूर्वीच दोघांचा प्रेमविवाह झाला होता, पण काही महिन्यांतच त्यांच्यात वाद सुरू झाले. प्रांजलने घरी परतण्यास नकार दिल्याने संग्रामने तिला कॉलेजच्या प्रवेशद्वारावर अडवून हल्ला केला. हल्ल्यानंतर…

Read More
स्वराज्य टाईम्स

कोरेगाव भीमा येथील किरण कुलकर्णी आत्महत्येप्रकरणी निर्णय सर्व आरोपी ११ सावकारांना जामीन

कोरेगाव भिमा – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील किराणा व्यावसायिक किरण सुरेश कुलकर्णी (वय ४८) यांनी ११ जून रोजी केलेल्या आत्महत्येप्रकरणी ज्या ११ बेकायदा सावकारांवर शिक्रापूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. त्या सर्वांना पुणे सत्र न्यायालयाने नुकतेच अटकपूर्व जामिन मंजूर केले. ( Crime News) आम्ही व्यवसाय करून आमच्या कुटुंबांच्या उन्नती केलेल्या आहेत. नियमितपणे व्यावहारिक गोष्टींनुसार…

Read More
स्वराज्य टाइम्स

इंस्टावर मुलाच्या नावे फेक अकाउंट बनुवून मैत्रिणीची केली चेष्टा…मुलीने घेतला गळफास

इन्स्टाग्रामवर मुलाच्या नावानं फेक अकाऊंट बनवून मैत्रिणीची चेष्ठा करणं एका तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे. कारण तिच्या या चेष्ठेमुळं संबंधित मैत्रिणीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.यामुळं सोशल मीडियावरुन सुरु असलेल्या खेळात एकाचा जीव गेला आहे. साताऱ्यात ही घटना घडली आहे.एका मुलीनं मनिष नावानं इन्स्टाग्रामवर फेक अकाऊंट तयार केलं आणि या अकाऊंटवरुन आपल्या…

Read More
स्वराज्य टाइम्स

पुण्यात तिहेरी हत्याकांड, गर्भपातावेळी प्रेयसीचा मृत्यू, प्रेयसीच्या मृतदेहा सोबत दोन मुलांना नदीत फेकले

इंद्रायणी नदीत तिघांचा शोध सुरू पुणे – अनैतिक संबंधातून राहिलेला गर्भ पात करण्याच्या प्रयत्नात महिलेचा मृत्यू झाला. महिलेचा मृतदेह इंद्रायणी नदीत फेकताना महिलेच्या दोन लहान मुलांनी टाहो फोडल्याने दोन्ही मुलांनाही इंद्रायणी नदीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. ही धक्कादायक घटना ६ ते ९ जुलै २०२४  दरम्यान घडली आहे. याप्रकरणी…

Read More
error: Content is protected !!