स्वराज्य टाईम्स न्यूज

शिरूर विधानसभेत ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके ७४,५५० मताधिक्याने विजयी

हा विजय स्व.बाबुराव पाचर्णे यांना समर्पित करत असून हा विजय सर्वसामान्य जनता व कार्यकर्त्यांचा विजय आहे. – नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके जय महाकाल, डमरू वाजणार….घड्याळ येणार या घोषणेसह माता माउलींनी दिलेला आशीर्वाद माझा माऊली आमदार होणार अखेर आला फळाला  पुणे – राज्यासह पुणे जिल्ह्यात लक्षवेधी असणाऱ्या १९८ शिरूर विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचे व राष्ट्रवादी…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

महाविद्यालयाला अनुदान मिळवण्यासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांसह जाई  खामकरांचे आमरण उपोषण

शिरुर: टाकली हाजी (ता.शिरूर) येथील मळगंगा अंध अपंग सेवा संस्थेचे न्यू व्हिजन कला, वाणिज्य महाविद्यालय (निवासी अंध अपंग) यास अनुदान मिळवून देण्यासाठी संस्थापक अध्यक्षा जाई खामकर २६ सप्टेंबर २०२४ रोजी आझाद मैदान, मुंबई येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसह आमरण उपोषणास बसणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. जाई खामकर यांनी सांगितले की, हे महाविद्यालय महाराष्ट्रातील एकमेव दिव्यांगांसाठी…

Read More
स्वराज्य टाईम्स न्यूज

सरपंच-उपसरपंचाच्या मानधनात दुप्पटीने वाढ; राज्य सरकारचा मोठा निर्णय..

ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद (ग्राम विकास) राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून राज्यातील सरपंच व उपसरपंचांच्या मानधनात दुप्पटीने वाढ करण्यात आली आहे.तर ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद (ग्राम…

Read More
Swarajyatimesnews

वढू बुद्रुक येथील महिला भगिनींनी मानले महाराष्ट्र शासनासह मातोश्री समूहाचे आभार…

मातोश्री उद्योग समूहाने जपली सामाजिक बांधिलकी अनेक महिलांना बँक खाते व माझी लाडकी बहिण योजनेचा महिलांना मोठा लाभ वढू (ता. शिरूर) येथील मातोश्री उद्योग समूहाच्या वतीने १०० हुन अधिक महिला भगिनिंना एअरटेल पेमेंटस बॅंक खाते काढून देण्यात आले. त्यासोबत डीबीटी लिन्क करुन मुख्यमंञी लाडकी  बहीण योजनाचे  फॉर्म भरुन देण्यात आला होता व त्याचे पैसे नुकतेच…

Read More
error: Content is protected !!