धक्कादायक! अपहरण करून प्रेयसीच्या मुलाला निर्दयीपणे संपवलं अन् स्वतःही घेतला गळफास
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे एका प्रियकराने बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी आणि प्रेयसीच्या नवऱ्याला धडा शिकविण्याच्या नादात माथेफिरु विकृत मनोवृत्तीच्या प्रियकराने प्रेयसीच्या मुलाचे अपहरण करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार १५ दिवसानंतर उघड झाल्याने मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथून १२ वर्षीय विद्यार्थी आर्यन विक्रम चव्हाण यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आल्याची…