Swarajyatimesnews

धक्कादायक! कोरेगाव भीमा येथे भीषण अपघात दुचाकीवरील युवकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

पोलिस भरती करण्यासाठी आलेल्या युवकाचा दुर्दैवी अंत, पुणे-नगर महामार्गावर रक्ताचा सडा कोरेगाव भीमा (ता.शिरूर) पुणे-नगर महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, आज सायंकाळी कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील वाडा पुनर्वसन फाट्याजवळ एक हृदयद्रावक घटना घडली. भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात मोठ्या वाहनाने (टेम्पो) दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील एका युवकाचा जागीच मृत्यू झाला…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक ! कोरेगाव भीमा येथे भरधाव वॅग्नर कारची उभ्या ट्रकला भीषण धडक; ५९ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू

 कोरेगाव भीमा (ता. शिरूर), दि. १५ डिसेंबर २०२५, अहमदनगर–पुणे महामार्गावर सोमवारी पहाटे घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला.वाडा पुनर्वसन फाट्याजवळ फर्ची ओढ्याजवळ जवळ भरधाव वेगात असलेल्या वॅग्नर कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या या भीषण अपघातात ५९ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, पती रामचंद्र दाभाडे गंभीर जखमी झाले…

Read More
Swarajyatimesmews

वाडेबोल्हाईत एसटी आणि कारचा भीषण अपघात

दुचाकीस्वाराला वाचवताना दोन्ही वाहने खड्ड्यात, सुदैवाने जीवितहानी टळली वाडेबोल्हाई, (ता. हवेली): वाघोली-राहू रस्त्यावर वाडेफाटा नजीक शुक्रवारी सकाळी ९:३० च्या सुमारास एसटी बस आणि एका चारचाकी कारचा भीषण अपघात झाला. एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. शुक्रवार दिनांक २२…

Read More
Swarajyatimesnews

लग्नावरून परतताना ज्यूस पिण्यासाठी थांबले, भरधाव कारच्या धडकेत शिक्षिकेचा मृत्यू

दोघेजण गंभीर जखमी दि. १६ फेब्रुवारी – गोविंदनगर येथील सदाशिवनगर जॉगिंग ट्रॅकसमोर झालेल्या अपघातात शिक्षिकेचा मृत्यू झाला. गायत्री संदीप ठाकूर (वय ३८) या शिक्षिकेच्या मृत्यूची आणि दोन जणांच्या गंभीर जखमी होण्याची घटना समोर आली आहे. गायत्री ठाकूर आणि सहकारी शिक्षिका नीलम जाचक सोमेश्वर लॉन्सवर एका शाळेतील लग्नाहून परतत असताना ज्यूस पिण्यासाठी स्टॉप केली होत्या. दुपारी…

Read More
Searajyatimesnews

पिंपळे जगतापमध्ये हृदय पिळवटणारी घटना: मद्यधुंद ट्रक चालकाने बापासह दोन चिमुकल्यांना चिरडले

शिक्रापूर येथे धक्कादायक व दुःखद तसेच हृदयाला पिळवटून टाकणारी एक घटना घडली असून या घटनेनं अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या असून आपल्या मुलांना शाळेला घेऊन निघालेल्या दुचाकीला मद्यधुंद ट्रक चालकाने चिरडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत बापांसह दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे.(A shocking, sad and heartbreaking incident has taken place in Shikrapur, which has…

Read More
error: Content is protected !!