Swarajyatimesnews

भक्तीचा सोहळा, मायेचा ओलावा! सविता श्रीकांत गावडे यांच्या माध्यमातून भाविकांना ‘अष्टविनायक वारी’ची अनोखी भेट

 गावडे दांपत्याच्या सेवाभावाचे  ह.भ.प. अर्चना हेमंत नेवकर यांच्याकडून कौतुक ओझर –  राजकारणात सत्ता आणि पद मिळवणारे अनेक असतात, पण जनसेवेचा वसा घेऊन लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नेतृत्व दुर्मिळ असते. वाडे बोल्हाई येथील माजी उपसरपंच आणि खंबीर महिला नेतृत्व  सविता श्रीकांत गावडे यांनी आपल्या सेवावृत्तीतून हेच सिद्ध केले आहे. सविता गावडे आणि श्रीकांत गावडे मित्र परिवाराच्या…

Read More
Swarajyatimesnews

बैलगाडा मालकांची जिवलग यारी… लोणीकंद-पेरणे गटात पै. किरण साकोरेंची बसवणार विजयी बारी!

वढु खुर्द येथे ‘विजयी गुलाल’ उधळण्याचा बैलगाडा प्रेमींचा निर्धार ​वढू खुर्द (ता. हवेली): लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गटातील राजकीय घाटात आता पै. किरण साकोरे यांचीच बारी बसणार आणि आम्हीच विजयाचा गुलाल उधळणार, असा ठाम निर्धार बैलगाडा मालक, शेतकरी आणि युवकांनी व्यक्त केला आहे. वढु खुर्द येथे संपन्न झालेल्या ‘बैलगाडा मालक संवाद मेळाव्यात’ काळया आईच्या लेकरांसाठी आणि…

Read More
Swarajyatimesnews

सुरेखा रमेश हरगुडे व संतोष हरगुडे (एस पी) यांच्या तिसऱ्या काशी-अयोध्या देवदर्शन यात्रेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

केसनंद (ता. हवेली): सुरेखा रमेश हरगुडे व संतोष पांडुरंग हरगुडे (एस.पी.) यांच्या संकल्पनेतून तसेच रमेश बापू हरगुडे मित्र परिवार, केसनंद ग्रामविकास प्रतिष्ठान आणि मिलिंद नाना हरगुडे मित्र परिवार यांच्या नियोजनातून आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या काशी–अयोध्या देवदर्शन यात्रेला केसनंद–कोरेगाव मूळ गटातील भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शनिवार, दि. १३ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता ही विशेष रेल्वे…

Read More
Searajyatimesnews

हॉटेल गणेश भुवनच्या आधारवड द्वारकाबाई (नाणी) फडतरे यांचे वृद्धापकाळाने निधन

कोरेगाव भिमा पंचक्रोशीसह शिरूर-हवेली तालुक्यावर शोककळा कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील सुप्रसिद्ध हॉटेल गणेश भुवनच्या संस्थापिका द्वारकाबाई उर्फ नाणी गोपीनाथ फडतरे (वय ९६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ कुटुंबच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे. शांत, संयमी, नेहमी हसतमुख, दुसऱ्यांच्या दुःखात डोळे भरून येणाऱ्या आणि मदतीचा हात देणाऱ्या नाणी या कोरेगाव भिमा…

Read More
Swarajyatimesnews

शिक्रापूर येथे जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याची उत्साहात सुरुवात

शिक्रापूर (ता. शिरूर) : जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या जल व्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 या अभियानाचा शुभारंभ शिक्रापूर येथील शासकीय विश्रामगृहात 15 एप्रिल 2025 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात शिक्रापूर ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच रमेश गडदे यांच्या हस्ते जलपूजन करून करण्यात आली. यावेळी सहाय्यक अभियंता अश्विन पवार, अजय वाघमोडे, राजेश…

Read More
error: Content is protected !!