
कोरेगाव भीमा येथे लग्नाच्या आमिषाने युवतीवर अत्याचार
कोरेगाव भिमा (ता.शिरूर) तरुणीची अजय साळुंखे याच्या सोबत ओळख झाल्यानंतर अजयने युवतीला लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्तापित केले. मात्र युवतीशी लग्न न करता गुपचूप दुसऱ्या युवतीशी लग्न केले. त्यांनतर पिडीत युवतीने त्याच्याशी भांडण करत पोलिसांत तक्रार देते असे म्हटल्यानंतर अजय याने युवतीला रांजणगाव गणपती येथे भेटायला बोलावले. त्यानंतर त्याने युवतीची समजूत काढण्याचा प्रयत्न…